Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vehicle Insurance न काढता गाडी चालवत असाल तर सावधान! केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत…

केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या वाहतूक विभागाने एक मोहीम हाती घेतली आहे. ज्या वाहनांचा वाहन विमा नसेल अशा गाड्यांच्या मालकांना लवकरच नोटीस जारी केली जाणार आहे. खरे तर मोटार वाहन कायद्याने विमा नसताना वाहन चालवणे गुन्हा आहे. वाहन विमा नसलेल्या वाहन चालक-मालकांकडून दंडवसुली देखील केली जाणार आहे.

Read More

Vehicle Insurance and Monsoon: पुरात गाडी वाहून गेली तर विमा क्लेम करता येतो का? जाणून घ्या काय सांगतो नियम…

तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की या पुरात झालेल्या नुकसानाची भरपाई नागरिकांना मिळते का? विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतात का? त्यासाठी काही विशिष्ट नियम आहे का? या सगळ्यांची माहिती घ्या या लेखात...

Read More

Health insurance : आर्थिक वर्ष 2024मध्ये आरोग्य विमा विभाग ओलांडणार 1 ट्रिलीयनचा टप्पा?

Health insurance : आरोग्य विमा विभाग विस्तारित होत असून चालू आर्थिक वर्षात जवळपास 1 ट्रिलियनचा टप्पा पार करेल, असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतायत. मागच्या आर्थिक वर्षात आरोग्य विम्याचा एकूण प्रिमियम 90,000 कोटी होता. आता यंदा तो वाढून एक ट्रिलियनचा टप्पा ओलांडणार अशी शक्यता आहे.

Read More

Motor Insurance Renewal: मोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना वाचवा पैसे, जाणून घ्या टिप्स!

वाहन पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण केल्यास तुम्हांला काही फायदे मिळू शकतात. आता तर मोबाईलवरच तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पॉलिसी काढू शकतात. हे काम आता पहिल्यापेक्षा अधिक सोपे आणि जलद झाले आहे. वाहन पॉलिसी घेताना किंवा तिचे नूतनीकरण करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे जाणून घेऊयात.

Read More

Vehicle Insurance: विमा नसलेल्या वाहनांना इंधन भरण्यास मनाई करा; इन्शुरन्स कंपन्यांचा IRDAI कडे प्रस्ताव

विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन भरण्यास मनाई करा, असा प्रस्ताव इन्शुरन्स कंपन्यांनी IRDAI ला सुचवला आहे. विमा नसलेल्या वाहनांना फास्ट टॅगही देऊ नका, असे विमा कंपन्यांनी सुचवले आहे. 'बिमा मंथन' या कार्यक्रमात सादर केलेल्या प्रेझेंनटेशनमध्ये असा प्रस्ताव विमा कंपन्यांनी सरकारला सुचवला आहे, अशी माहिती पुढे आली आहे.

Read More

What is UBI: वापर तेवढाच प्रीमियम असणारी 'UBI' योजना नक्की आहे तरी काय?

Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.

Read More