Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Purchasing Power: अमेरिकेतलं 80 लाख आणि भारतातील 23 लाखांचं पॅकेज सारखंच; कसं ते जाणून घ्या

परदेशात चांगलं पॅकेज मिळतं म्हणून अमेरिकेत जायचा विचार करत असाल तर हे नक्की वाचा. प्रत्येक देशाच्या चलनाची क्रयशक्ती वेगवेगळी असते. अमेरिकेत 96 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपयांचे पॅकेज तुम्हाला असेल तर ते भारतातील 23 लाख रुपया एवढेच ठरेल. कसे ते जाणून घ्या.

Read More

US Debt Crisis: अमेरिकेला कर्जाचा विळखा, भारतावर काय परिणाम होणार

US Debt Crisis: डेब्ट सिलिंग (Debt Ceiling) अर्थात सरकार किती पैसे कर्ज घेऊ शकते याची निश्चित केलेली कमाल मर्यादा आहे. वर्ष 2009 नंतर अमेरिकेवरील कर्ज तीनपटीने वाढले आहे. आजच्या अमेरिकेवर 31.4 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे.वर्ष 2001 पासून अमेरिकेला दरवर्षी किमान 1 ट्रिलियन डॉलर्सची तूट सहन करावी लागत आहे. ज्यामुळे मागील काही वर्षात कर्जाचा डोंगर झपाट्याने वाढला आहे.

Read More

Indian Rupee vs Dollar: डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी भारत सज्ज, 64 देश रुपयांत व्यवहार करण्यास इच्छुक!

Vostro Account: रशियासोबत रुपयाचा व्यापार सुरू झाल्यानंतर देशात 17 व्होस्ट्रो खाती (Vostro Account) उघडण्यात आली असून, जर्मनी, इस्रायल, जर्मनी या विकसित देशांसह 64 देशांनी रुपयाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास स्वारस्य दाखवले आहे.जर भारताने 30 पेक्षा जास्त देशांसोबत आपल्या चलनाद्वारे व्यवसाय केला तर भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय व्यापार चलनाचे स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे.

Read More

Indian Rupee Performance: भारतीय रुपयाचा 2022 मध्ये आशियातील सर्वांत वाईट परफॉर्मन्स!

Indian Rupee Performance: या वर्षभरात भारतीय रुपयाचे मूल्य एकूण 10.14 टक्क्यांनी घसरले. 2013 नंतर भारतीय रुपयाने 2022 मध्ये सर्वांत वाईट परफॉर्मन्स दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read More

Rupee Slumps against Dollar: रुपया पुन्हा डॉलरसमोर डगमगला, एक महिन्यातील नीचांकी स्तर गाठला

Rupee Slumps against Dollar: चलन बाजारात आज डॉलरसमोर रुपयामध्ये अवमूल्यन झाले. रुपया 82.60 च्या पातळीपर्यंत घसरला. त्यात सोमवारच्या तुलनेत 80 पैशांचे अवमूल्यन झाले. रुपयात मागील सत्रात 150 पैशांचे अवमूल्यन झाले आहे. यामुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेवरील दबाव वाढला आहे.

Read More

Rupee at all-time low: रुपयाने गाठला नीचांकी स्तर, ऐन दिवाळीत महागाईचा आगडोंब उसळणार

Rupee at all-time low: जगभरातील बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर बॉंड यिल्डमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदोयन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा फटका स्थानिक चलनाला बसत आहे.

Read More