Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Trade Deficit: भारताची व्यापारी तूट 21 महिन्यांच्या निच्चाकींवर; काय आहेत कारणे?

मागील सुमारे दोन वर्षांपासून भारताची व्यापारी तूट वाढतच चालली होती. म्हणजे निर्यातीपेक्षा जास्त वस्तू भारत परदेशातून आयात करत होता. मात्र, यात आता बदल होत आहेत. एप्रिल महिन्याची आकडेवारी पाहता व्यापारी तुटीची दरी कमी झाली आहे. जागतिक स्तरावर वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाल्याचा परिणाम व्यापारावरही झाला आहे.

Read More

Imports from China: EV चे प्रमाण वाढतेय, मात्र कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबित्वही वाढणार!

Imports from China: देशात मोठ्या संख्येने ग्राहक हे चीनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतात. मात्र एकीकडे देशातील EV चे प्रमाण वाढत असताना कच्या मालासाठी मात्र चीनवरील अवलंबित्व वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

India trade deficit: भारताची व्यापार तूट 12 महिन्यांच्या निच्चांकी, निर्यात-आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली

India trade deficit: जानेवारी 2023 मध्ये देशाची निर्यात आणि आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली. या कालावधीत व्यापार तूट 17.75 अब्ज डॉलरच्या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.

Read More

India Exports : एप्रिल-डिसेंबरमध्ये निर्यातीत 9 टक्क्यांची वाढ, निर्यात 332.76 डॉलरवर पोचली

India Exports : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

India's Export: नेदरलॅंड्स आणि ब्राझीलमध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी, निर्यातीत झाली मोठी वाढ

India's Export: भारतातून यंदा नेदरलॅंड्स आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. भारतासाठी नेदरलॅंड्स हा तिसरा मोठा देश ठरला आहे जिथे भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी आहे.

Read More