Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smartphone : Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

ओप्पोचा स्मार्टफोन (Oppo Smartphone) खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने नवीन 5G फोन Oppo Reno 8T 5G देशात लॉन्च केला आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.

Read More

iPhone 14 Pro : आयफोन14 प्रोने शूट करता येतो संपूर्ण चित्रपट! खुद्द बॉलिवूड दिग्दर्शकाने सांगितला अनुभव

व्यावसायिक कामासाठी व्हिडिओ शूट करायचा म्हटला तर सर्वात पहिल्यांदा कॅमेऱ्याचा विचार करावा लागतो. कॅमेरा चांगला हवा म्हणून त्यासाठी खूप खर्च करावा लागतो. पण एका बॉलिवूड दिग्दर्शकाने चित्रपटाचे शूट चक्क अँपल (Apple) चा iPhone 14 Pro चा वापर करुन पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यांनी कॅमेऱ्याचा अनुभव शेअर केला आहे.

Read More

Facebook Users : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकवर

अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करत असलेल्या फेसबुकसाठी (Facebook) दिलासा देणारी बातमी आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.

Read More

Government Apps : 'हे' सरकारी अॅप्स तुमच्या फोनमध्ये नेहमी अपडेटेड ठेवा

अनेकांना सरकारी सेवांबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण काही सरकारी अँप्स मुळे सरकारी सेवांचे अपडेट मिळणे सोपे होते. त्यामुळे असे सरकारी अँप्स (Government Apps) तुमच्या फोनमध्ये अपडेटेड असणे महत्त्वाचे आहे.

Read More

WhatsApp Spamming : व्हॉट्सअॅपवरही 95% युजर्स स्पॅमिंगमुळे त्रस्त

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या हिरवी टिक असलेल्या मेसेजेसमुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते बळी ठरत आहेत. यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) काय करत आहे? ते पाहूया.

Read More

WhatsApp Storage : व्हॉट्सअॅप स्टोरेज भरले आहे? असे रिकामे करा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे आपण जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतो. पण याद्वारे पाठवण्यात येणारे मेसेज, व्हिडीओ, ऑडिओमुळे स्टोरेज फुल्ल होते. हे स्टोरेज रिकामे कसे करायचे? ते आज पाहूया.

Read More

Smartphone : सर्वात जास्त रॅम असलेला फोन शोधताय? हा फोन पहा

स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करताना त्याच्या फीचर्सकडे ग्राहक जास्त लक्ष देतात. पण काहींना जास्त रॅम असलेले फोन हवे असतात. असेच जास्त रॅम असलेले स्मार्टफोन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

YouTube Shorts : आता यूट्यूबवर शॉर्ट्स बनवून पैसे कमवता येणार, कसे? ते घ्या समजून

डिजिटल व्हिडिओ निर्मात्यांसाठी यूट्यूब (YouTube) वरदान ठरले आहे. गेल्या काही वर्षांत हजारो आणि लाखो लोकांनी यूट्यूब (YouTube) व्हिडिओ बनवून भरपूर कमाई केली आहे. आता छोट्या व्हिडिओंचा ट्रेंडही वाढत आहे. यामुळेच यूट्यूब (YouTube) ने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म शॉट्सवरही कमाई करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Israeli technology: इस्रायली तंत्रज्ञानाने संत्र्याचे उत्पादन तीन पटीने वाढवले? माहित करून घ्या सविस्तर

Israeli technology: नागपूर आणि वरुड (Nagpur and Warud) हे देशात आणि जगात संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भात अनेक बदल घडून येण्यामागे संत्र उत्पादनाचा फार मोठा वाट आहे. हवामानाचा फटका बसलेल्या संत्रा शेतकऱ्यांना इस्त्रायली तंत्रज्ञानाचा डोस मिळाला आहे.

Read More

Jobs In India : आयआयटीयन्सना मिळाल्या वार्षिक चार कोटी रुपयांच्या ऑफर

IIT Campus Placement: आयआयटी संस्थांमध्ये दरवर्षी होणाऱ्या रोजगार मेळाव्यावरून अनेकदा देशातील रोजगाराचं चित्र दिसतं. यंदा कुठल्या क्षेत्रांत आहे रोजगाराची सर्वाधिक संधी जाणून घेऊया…

Read More