Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market closed: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला, एलअँडटीने सर्वोत्तम कामगिरी केली

Stock Market Closing Bell: आज, 17 जानेवारी रोजी शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. यात, लार्सन अँड टुब्रोचा समभाग सेन्सेक्समध्ये 3.51 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक बंद झाला. दिवसभरातील बाजारामधील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून समजून घेता येईल.

Read More

Share Market Update: 2 हजार 500 टक्के रिटर्न देणारा स्टॉक आता, 73 टक्क्यांनी स्वस्त!

Brightcom Group: 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा देणार्‍या स्टॉकची गेल्या एका वर्षापासून अत्यंत खराब कामगिरी आहे. या स्टॉकने 2021 मध्ये 2,500% इतका मोठा परतावा दिला आहे.

Read More

Stock Market closed:सेन्सेक्स 168 अंकांनी घसरला, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 10% वाढले

Stock Market Closing Bell: आज सोमवार, दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती, मात्र संध्याकाळी बाजार पडला आहे. दिवसभरातील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून तुम्हाला मिळेल.

Read More

HDFC Bank Q3 Results: एचडीएफसी बँकेच्या नफ्यात 18 टक्क्यांची वाढ, स्टॉक

HDFC Bank Q3 Results, Shares Gain: एचडीएफसीच्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आहे. कंपनी फायद्यात असल्याचे दिसून आले आहे, यामुळे निकालानंतर, स्टॉकमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Stock Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, तर डिमार्टचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले

Stock Market Opening Bell Today: आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी, 16 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Demat account: 2023 वर्ष सुरु झाल्यापासून, डिमॅट अकाऊंट उघडण्याचे प्रमाण घटले, कारण?

Reduction in Demat account openings: 2022 वर्षात डिमॅट अकाऊंट उघडून गुंतवणूक करण्यात 2021 वर्षाच्या तुलनेत 27.5 टक्के घट झाली होती. तर, 2023 वर्ष सुरु झाल्यापासून केवळ 0.3 टक्के व्यक्तींना खाते सुरू केले आहे. या वर्षातही नवीन खाते उघडण्यात घट दिसू शकते का? संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Aristo Bio Tech IPO: कृषी रसायन कंपनी, अॅरिस्टो बायो-टेकचा आयपीओ लवकरच बाजारात!

Aristo Biotech SME IPO will open soon: येत्या सोमवारी, 16 जानेवारी रोजी अॅरिस्टो बायोटेक ही कृषी रसायन क्षेत्रातील कंपनी आयपीओ लाँच करणार आहे. या आयपीओबद्दलचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

RVNL Share Price: रेल्वे विकास निगमचे 2 दिवसांत 13 टक्क्यांनी शेअर्स वाढले, पण कारण काय?

RVNL Share Price Rise: रेल्वे विकास निगमला 1 हजार 134 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स दोन दिवसांत 13 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.

Read More

BCL Industries: कन्व्हर्टेबल वॉरंटचा प्रस्ताव मंजुरी होताच, शेअर्समध्ये झाली 35 टक्क्यांची वाढ!

BCL Industries to issue 55 lakh convertible warrant: बीसीएल इंडस्ट्रीजच्या मंडळाने प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 55, 83, 334 पूर्ण परिवर्तनीय वॉरंट वाटप करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. ही बातमी बाजारात पसरल्यावर शेअर्समध्ये 35 टक्क्यांची वाढ झाली, या कन्व्हर्टेबल वॉरंटबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.

Read More

Stock Market closed: सेन्सेक्स 303 अंकांच्या उसळीसह बंद झाला!

Stock Market Closing Bell: भारतीय शेअर बाजार गुरुवारी, 13 जानेवारी रोजी घसरणीसह बंद झाला. मेटल, पॉवर, पीएसयू बँक यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स आज वधारले. संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

All About RFQ: आरएफक्यू म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय आहे?

What is RFQ: नुकतीच बातमी आलेली की सेबीने सर्व अधिकृत पेमेंट यंत्रणा आऱएफक्यूसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे आरएफक्यू आहे तरी काय ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Paytm shares down 9%: पेटीएमच्या शेअर्समध्ये झाली मोठी घसरण, अलिबाबाने विकले 2 कोटींचे शेअर!

Shares of Paytm fell: लिस्टिंग झाल्यापासून मंदीच्या चक्रात असलेले पेटीएम शेअर्स आजही ब्लॉक डिलमध्ये मोठ्या प्रमाणात विकले गेल्यामुळे, मोठी घसरण झाली आहे. इश्यू किमतीच्या तुलनेत 75 टक्क्यांनी घसरलेल्या या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या विषयक विस्तृत माहिती पुढे वाचा.

Read More