Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2: Happilo चे सह-संस्थापक Vikas Nahar यांचा करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? जाणून घ्या

Who is Vikas Nahar: FMCG मार्केटमधील नामांकित ब्रँड Happilo चे सह- संस्थापक आणि सीईओ विकास नाहर (Founder & CEO Vikas Nahar) लवकरच शार्क टँक इंडिया 2 च्या SonyLiv वरील डिजिटल एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. फक्त 10,000 रुपयांपासून सुरु झालेला Happilo, 500 करोड रुपयांपर्यंत कसा पोहचला, जाणून घ्या.

Read More

Shark Tank India 2: 85 वर्षांच्या आजोबांनी बनविलेल्या आयुर्वेदिक तेल बिझनेसमध्ये शार्कने दाखिवला इंटरेस्ट पण....

Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या रियालिटी शो ला प्रेक्षकांची मोठी पसंदी मिळताना दिसत आहे. या शो मधील परिक्षकदेखील आता सेलिब्रिटी बनले आहे. या शो च्या प्रत्येक गोष्टीची चर्चा सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसरते. आता, नुकतेच 85 वर्षांच्या आजोबांनी स्वत: बनविलेल्या आयुर्वेदिक तेलच्या बिझनेसविषयीची मांडणी शार्कसमोर केली आहे. त्यांच्या या आयडियाची चर्चा होताना दिसत आहे.

Read More

Shark Tank, Puran Poli Ghar: शार्क टॅंकमध्ये रंगली पुरणपोळीची चर्चा, वेटरकाम करणारा मुलगा आज कमवतो आहे करोडो रुपये

सायकलवरून लोकांच्या घरोघरी जाऊन हा तरुण पुरणपोळी खाऊ घालत होता. या व्यवसायाला लोकांनी अल्पावधीत पसंती दिली आणि हा व्यवसाय वाढत गेला. आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात 'पुरणपोळी घर' (Puran Poli Ghar)ही फूड चेन करोडो रुपयांची उलाढाल करत असल्याचे सांगताना भास्कर यांचा उर भरून आला होता.

Read More

STAGE OTT Platform, देशभरातील स्थानिक बोली भाषांसाठी भारतातला पहिला OTT प्लॅटफॉर्म!

सध्या हरियाणा आणि राजस्थानमधील 2,000 हून अधिक स्थानिक कलाकार आणि निर्मात्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये मनोरंजनपर कार्यक्रम निर्मितीसाठी आणि मार्केट मिळवून देण्यासाठी मदत करत आहे.

Read More

Shark Tank India 2: महिलेने घरोघरी जाऊन साडीची विक्री करून उभा केला बिझनेस, शार्क झाले इमोशनल

Shark Tank India 2 New Promo: शार्क टँक इंडिया सीझन 2 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात सुरू होणार आहे. या शो चा दुसरा प्रोमो दाखविण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एक महिला आपल्या पैठणी साडीच्या बिझनेसबाबत सांगताना दिसत आहे. तिच्या साडीच्या बिझनेसबाबत नक्की काय प्रोमो मध्ये दाखविण्यात आले, ते पाहूयात.

Read More

Shark Tank 2 Judges change : जज अशनीर ग्रोवर यांच्या जागी अमित जैन यांची लागली वर्णी!

Shark Tank India in New Judge: आजपासून रात्री 10 वाजता, सोनी वाहिनीवर शार्क टॅंक इंडिया 2 हा शो सुरू होणार आहे. प्रेक्षक मोठया आतुरतेने या बिझनेससंबंधी रियालिटी शो ची प्रतिक्षा करित होते. अखेर तो दिवस आला. मात्र या शो च्या दुसऱ्या भागात जज अशनीर ग्रोवर दिसणार नाहीत. त्यांची जागा कोण घेणार आहे, हे जाणून घेऊ.

Read More