Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Notes : दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी घाईगडबड करू नका! RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या!

RBI गव्हर्नर म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे चलनाचा तुटवडा नाहीये. 2000 रुपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी आरबीआयकडे पुरेशा नोटा आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये आणि पैसे बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ची वाट बघू नये असे देखील ते म्हणाले आहेत.

Read More

2000 Note: 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचे काय होईल, RBI गव्हर्नरांनी दिले स्पष्टीकरण...

RBI ने देशभरातील बँकांना पत्र लिहून सामान्य नागरिकांना नोटा बदलण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना पैसे बदलता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नागरिकांना केले आहे.

Read More

world recession impact : ‘जगात मोठी मंदी नाही पण अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने,’ शक्तिकांत दास काय म्हणाले ते जाणून

RBI governor शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदीसह अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘जगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार नाही,’ यासह त्यांनी आणखी कोणत्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे, ते जाणून घेऊया.

Read More

Shaktikant Das : महागाई सह अनेक महत्वाच्या विषयांवर RBI Governor काय म्हणाले ते घ्या जाणून

Shaktikant Das : 1997 च्या आशियाई आर्थिक संकटाने दक्षिण आशियाई देशांना प्रभावित केले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, दक्षिण-आशियाई देशांनी संकटाचा सामना करण्यासाठी एक धोरण म्हणून चांगल्या मॅक्रो-इकॉनॉमिक धोरणांना प्राधान्य दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान यासह अनेक महत्वाच्या आर्थिक मुद्यांवर भाष्य केले.

Read More

Indian Crypto Market मध्ये RBI Governor म्हणतात तसं आर्थिक संकट खरंच निर्माण होईल का?

अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातलं संभाव्य मोठं आर्थिक संकट क्रिप्टो बाजारातून येऊ शकेल अशी भीती व्यक्त केली होती. याची शक्यता खरंच किती आहे? क्रिप्टोमधल्या तज्ज्ञांना हा आरोप मान्य आहे का?

Read More

RBI Governor शक्तिकांत दास यांनी जेव्हा स्वत:ची लिओनेल मेस्सीशी तुलना केली…  

RBI Governor & Lionel Messi : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना त्यांची पदवी इतिहास विषयातली असल्यामुळे नेहमी डिवचलं जातं. पण, याला विनोदी उत्तर देताना दास यांनी आपली तुलना फिफा वर्ल्ड कपमुळे प्रकाशझोतात असलेल्या मेस्सीशी केली.

Read More

Crypto Crisis in India : पुढचं आर्थिक संकट क्रिप्टोमुळे येईल असं शक्तिकांत दास यांना का वाटतं?     

क्रिप्टो चलनातले चढ उतार आणि अनिश्चितता हा येणाऱ्या काळात देशासाठी धोक्याचा इशारा असू शकतो, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. खाजगीपणे चालवल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचा भरवसा दास यांना वाटत नाहीए. बघूया दास यांची क्रिप्टोकरन्सीबद्दलची मतं…

Read More