Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023: आर्थिक पाहणीपूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टीत पडझड

Union Budget 2023: शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे.आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. मात्र त्यापूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 200 अंकांची घसरण झाली.

Read More

Sensex Sharp Rise Today: सेन्सेक्स-निफ्टीची वर्ष 2023 ची धडाक्यात सुरुवात

Sensex Sharp Rise Today: शेअर मार्केटमध्ये वर्ष 2023 मध्ये धडाक्यात सुरुवात केली. आज सोमवारी 2 जानेवारी 2023 सेन्सेक्सने 327 अंकांची वाढ झाली.

Read More

Sensex Nifty Today: शेअर मार्केटमध्ये तेजी-मंदीचा खेळ, सेन्सेक्समध्ये घसरण

Sensex Nifty Today: सलग दोन सत्रातील तेजीनंतर आज शेअर मार्केटमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दोन्ही निर्देशांक घसरले.

Read More

Sensex Nifty Crashed: शेअर बाजारात प्रचंड घसरण, कोरोनाच्या धास्तीने गुंतवणूकदारांची चौफेर विक्री

Sensex Nifty Crashed: चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तिथं धुमाकूळ घातला असून याचा प्रसार जगभरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची धास्ती घेऊन गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर विक्री केली.

Read More

PSU Banks Share Rise: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये तेजी

PSU Banks Share Rise: आज शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. मात्र आजच्या पडझडीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली.

Read More

Sensex hit 63000 for the First Time: सेन्सेक्स-निफ्टीचा नवा रेकॉर्ड, गुंतवणूकदारांची बंपर कमाई

Sensex hit 63000 for the First Time: शेअर बाजारातील तेजीने आज सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा रेकॉर्ड केला. जागतिक मार्केटमध्ये मंदीचे संकेत असताना भारतीय शेअर निर्देशांकानी दमदार कामगिरी केली. सेन्सेक्स आज पहिल्यांदाच 63000 अंकांवर स्थिरावला.

Read More