Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC @75 : 'एसटीच्या सवलत पासमुळेच आज आयुष्य वेगळ्या वळणावर...' नागपुरातला विद्यार्थी सांगतोय एसटीचं महत्त्व

MSRTC @75 : 1 जूनला आपल्या लालपरीला 75 वर्ष पूर्ण झालेत. या 75 वर्षात लालपरीने प्रत्येकाच्या आयुष्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात तर एसटीला फार महत्त्वाचे स्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने एसटी बसच्या सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात एसटीचे महत्त्व...

Read More

Goonj Grassroots Fellowship : गुंज ग्रासरूट्स फेलोशिपसाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?

Goonj Grassroots Fellowship : 2019 मध्ये गुंजने ग्रामीण तरुणांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता-निर्माण करण्यासाठी ग्रासरूट फेलोशिप सुरू केली. गुंज ग्रासरूट्स फेलोशिप 2023-24 ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुंज या 'ना नफा' संस्थेद्वारे लागू केली जाते. हा एक वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे, जिथे सहकारी तळागाळातील समुदायांशी एकत्र येऊन विविध क्षेत्रांमध्ये काम करतात.

Read More

MSRTC@75Years : छोट्या व्यवसायिकांचा भक्कम आधार बनून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात महत्त्वाचे योगदान देतेय 'लालपरी'

MSRTC@75Years : 1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 75 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच हे वर्ष एसटीचं अमृतमहोत्सव वर्ष आहे. ग्रामीण भागातील लोकांना एसटी कशी उपयुक्त आहे? एसटी शिवाय ग्रामीण जीवन कसे असू शकते? हे जाणून घेऊया, ग्रामीण भागातील लोकांशी महामनीने केलेल्या चर्चेतून…

Read More

UMED Mission : ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सरकारचं 'उमेद मिशन'

Maharashtra State Rural Livelihood Mission: ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रकारे मदत करत आहे. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केली.

Read More

Scholarships for Rural Students : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणकोणत्या माध्यमातून मिळू शकते शिष्यवृत्ती?

Scholarships for Rural Students : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. सरकारकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. काही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दिली जाते.

Read More

Women's Employment: 'या' योजनांच्या माध्यमातून मिळू शकतो ग्रामीण भागातील महिलांना रोजगार

Women's Employment:ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवा म्हणून सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. उन्हाळ्यात शेतीची कामे बंद असल्याने त्यांना दुसऱ्या रोजगाराची गरज असते. तेव्हा त्या सरकारी रोजगार योजनांचा लाभ घेऊ शकतात. चला तर माग जाणून घेऊया अशाच सरकारच्या रोजगार योजनांबद्दल.

Read More

MahaRERA Rules for Rural Areas: महारेरा चे ग्रामीण भागातील प्रकल्पासाठीचे नियम शिथिल

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) ने RERA अंतर्गत नोंदणीचे नियम सुलभ करण्यासाठी राज्य ग्रामपंचायतींच्या अधिकारक्षेत्रातील भूखंड विकास प्रकल्पांसाठी काही नवीन तरतुदी केल्या आहेत.

Read More