Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance-Future group: दिवाळखोर बिग बझारसह फ्यूचर ग्रुप रिलायन्सच्या ताब्यात? लवकरच सुरू होणार नवा ब्रँड

Reliance-Future group: फ्यूचर ग्रुपचा ब्रँड बिग बझार सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे. आता हा बँड लवकरच रिलायन्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला (RRVL) फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडचा (FEL) संभाव्य खरेदीदार मानलं जात आहे.

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More

Future Group: मॉर्डन रिटेल स्टोअर बिग बाझारचे बिझनेस मॉडेल काय होते?

Future Group Retail Business: बिग बाझार हा मॉडर्न रिटेल किंग किशोर बियाणी यांनी सुरू केलेला ब्रँड! ज्याच्या धर्तीवर पुढे सर्व मॉल भारतभरात उभे राहिले. सध्या बिग बाझारची स्थिती खूपच बिकट आहे. मात्र बिग बाझारचे नेमके बिझनेस मॉडेल काय होते, ज्याने त्यांचा व्यवसाय देशात यशस्वी ठरला, ते समजून घेऊयात.

Read More

Kishore Biyani: पागल ठरवण्यात आलेल्या, किशोर बियाणी यांना मॉडर्नट्रेडचे जनक का म्हटले जाते?

King of Modern Retail, Kishore Biyani: फ्युचर ग्रुपचा राजिनामा दिल्यामुळे सध्या मॉडर्न रिटेल किंग किशोर बियाणी सध्या चर्चेत आले आहेत. पँटलून्स, बिग बाझार सारखे ब्रँड बनवणारे किशोर बियाणी यांना पागल ठरवण्यात आले होते. मात्र त्यांच्या वेडेपणाने भारतात मॉडर्न रिटेलचा व्यवसाय उभारला. ते कसे बनले मॉडर्नट्रेडचे किंग ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Malabar Gold & Diamonds: मलबार गोल्डने 300 वा शोरूम अमेरिकेत केला सुरू, बनली जगातील 6 वी मोठी कंपनी

Malabar Gold and Diamonds: केरळ येथील कोझीकोडे शहरातून 27 वर्षांपूर्वी मलबार गोल्ड अँड डायमंडची सुरुवात झाली होती. नुकतेच कंपनीने अमेरिकेतील टेक्सासमध्ये त्यांचे तिनशेवे शोरूम सुरू केले. ज्यामुळे आज कंपनी जगातील सहावी सर्वात मोठी दागिन्यांमधील रिटेल कंपनी ठरली आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

UPI Payment : ग्रामीण तसंच निम शहरी भागात युपीआय पेमेंट्समध्ये 650%ची भरघोस वाढ  

भारतात ऑनलाईन पेमेंट्सच्या प्रमाणात वाढ होतेय. पण, ही वाढ आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण आणि निम शहरी भागातही दिसून येतेय. एका सर्वेक्षणानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत 2022च्या पहिल्या दहा महिन्यात ग्रामीण भागात युपीआय पेमेंट्सचं प्रमाण तब्बल 650% वाढलं आहे.

Read More