Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Redevelopment: हाऊसिंग सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य सहकारी बँकेचे 6.5% दराने कर्ज, सरकार उचलणार व्याजाचा भार

Redevelopment: गृहनिर्माण संस्थामधील कित्येक इमारती या 60 वर्षांपेक्षा जुन्या असून त्यांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेवून राज्य सरकारने यापूर्वीच राज्य सहकारी बँकेला ‘नोडल एजन्सी‘ म्हणून नेमले आहे.

Read More

Re-Development ला बिल्डींग गेलीये? बिल्डरकडून मिळणाऱ्या पैशांवर कर भरावा लागेल का? जाणून घ्या ITAT चा महत्वाचा निर्णय

जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यासाठी जो कालावधी लागतो, त्या कालावधीत रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था बिल्डर करत असतो. तशी व्यवस्था जर करता येत नसेल तर रहिवाशांना बिल्डरकडून घरभाडे देखील दिले जाते. बिल्डरने दिलेल्या या पैशांवर कर द्यावा लागतो का? जाणून घ्या या लेखात...

Read More

Slum Rehabilitation Authority: मुंबईतील बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास; 269 चौरस फुटांऐवजी मिळणार 300 चौरस फुटांची घरं

Slum Rehabilitation Authority, Mumbai: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर चाळीतील रहिवाशांना व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, ज्येष्ठ नागरिक प्लाझा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More

Slum Rehabilitation Authority: झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरांनाही मिळणार पुनर्वसनाचा लाभ

Slum Rehabilitation Authority: खासदार शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी चर्चा करून झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्यांचा पुनर्विकासासाठी विचार करावा, अशी मागणी केली होती.

Read More

MHADA Redevelopment: म्हाडाकडून पुण्यातील 'या' वसाहतींचे होणार रिडेव्हलपमेंट

MHADA Redevelopment: पुणे विभागांतर्गत पुनर्विकास प्रकल्पांसाठी दहा अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सर्व प्रकारची पूर्तता केलेल्या तीन इमारतींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Read More

Kamathipura Redevelopment: कामाठीपुऱ्याचा होणार विकास, रहिवाशांना मिळणार 500 चौरस फुटांची घरे

अनेक वर्षांपासून सुरु असलेली कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या नागरिकांची मागणी आता मान्य झाली आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या धर्तीवर कामाठीपुऱ्याचा देखील विकास होणार आहे.

Read More