Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

QR Code on Drugs: आता औषधांच्या पॅकेटवर क्यूआर कोड; ग्राहकांना 'ही' माहिती पाहता येणार

300 ब्रँड्सच्या औषधांची निर्मिती करताना 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड पॅकेजवर लावणे बंधनकारक असेल. National Pharmaceuticals Pricing Authority (NPPA) ने हा निर्णय घेतला आहे. डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, लिमसी, सुमो, कॅलपॉल, कोरेक्स सिरप, अनवॉन्टेड 72, थायरोनॉर्म अशा काही प्रसिद्ध औषधांचा समावेश यात आहे.

Read More

Mankind Pharma IPO: 25 एप्रिलला ओपन होणार 'मॅनकाईंड फार्मा'चा आयपीओ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mankind Pharma: मॅनकाईंड फार्मा ही देशातील चौथी सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीचा IPO (Initial Public Offer) 25 ते 27 एप्रिल या कालावधीत ओपन होणार आहे. तर 24 एप्रिल रोजी अँकर गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

Mankind IPO : ग्लॅण्ड फार्मानंतरचा सर्वात मोठा आयपीओ उभारण्यास सज्ज मॅनकाइंड!

Mankind IPO : औषधनिर्माता कंपनी असलेली मॅनकाइंड आपल्या आयपीओसाठी सज्ज झाली आहे. मॅनफोर्स कंडोम निर्माता कंपनी मॅनकाइंड या महिन्यात जवळपास 4,700 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial public offering) लॉन्च करणार आहे. कंपनीची ही योजना यशस्वी झाली तर हा या विभागातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयपीओ असेल.

Read More

R&D In Pharma: संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी RLI योजना; फार्मा कंपन्यांना होणार फायदा

फार्मा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार एक नवी योजना घेऊन येणार आहे. ही योजनेद्वारे रिसर्च करणाऱ्या औषध निर्मिती कंपन्यांना आर्थिक मदत करणार आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इंनसेंटिव्ह योजनेप्रमाणेच रिसर्च लिंक्ड इनसेंटिव्ह स्कीम सुरू करण्यात येणार आहे.

Read More

PharmEasy कंपनीचा वार्षिक तोटा 3,500 कोटींच्या वर, स्टार्ट अप का फसली?

फार्मइझी या हेल्थ टेक स्टार्टअपचं आर्थिक दुष्टचक्र अजून थांबलं नाहीए. आणि वर्षभरात 2000च्या वर झालेल्या तोट्यामुळे कंपनीला आपला आयपीओ ही मागे घ्यावा लागलाय. नवीन वर्षांत कदाचित नोकर कपातही करावी लागू शकते

Read More

India Pharma Product Ban : नेपाळने सोळा भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर घातली बंदी 

नेपाळने भारतातल्या सोळा फार्मा कंपन्यांच्या औषधावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यातली एक कंपनी रामदेव बाबांनी प्रमोट केलेली दिव्या फार्मसीही आहे. जागतिक आरोग्य परिषदेनं घालून दिलेल्या उत्पादन प्रणालीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.

Read More