Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांची कमाई सुरुच, पेट्रोल-डिझेल दरांबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.

Read More

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर; SMS द्वारे जाणून घ्या रोजचा भाव

Petrol Diesel Price Today : 2 फेब्रुवारीलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील काही आघाडीच्या क्रूड ऑइल क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल व डीजेलच्या नवीन दरांची घोषणा केली आहे.

Read More

Petrol Diesel Rates: सलग 243 व्या दिवशीसुद्धा पेट्रोल डिझेलचे दर कायम..

Petrol Diesel Rates: आज सलग 243 वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, जाणून घ्या सविस्तर

Read More

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: क्रूड ऑइलचा भाव 80 डॉलर खाली आला, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात महिने पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा भाव 80 डॉलर खाली आला आहे. मात्र भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.

Read More

Petrol Diesel Prices : कच्चे तेल 3 डॉलर स्वस्त, ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude oil prices in the world market) मोठी घसरण झाली असून गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 3 डॉलरची घसरण झाली आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) बदललेले नाहीत.

Read More

Petrol-Diesel Price Today : जाणून घ्या, आज तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दर (Petrol Price) व डिझेल दर (Diesel Price) जाहीर केले आहे. या नवीन दरानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमतींत मोठा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More

Today's Petrol-Diesel Rates: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले?

Today's Petrol-Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवारी वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Rates) स्थिर आहेत.

Read More

Petrol Diesel Rates Today: आजचे पेट्रोल डिझेलचे दर, जाणून घ्या

Petrol Diesel Rates Today: महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तेल कंपन्यांनी आजही (23 डिसेंबर 2022) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) स्थिर ठेवले आहे. सलग 211 वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read More

Today's Petrol Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किमतीत 1.20 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Today's Petrol Diesel Rates: 21 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Read More

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More