Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर मोठा परिणाम, पाहा सविस्तर आकडेवारी

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बऱ्याच अंशी परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली आहे. तर मॉन्सूनच्या आगमनासोबतच रहदारीदेखील कमी झाल्यामुळे या वाहनांच्या इंधनाच्या विक्रीत जूनच्या पहिल्या पंधरवड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

LNG Corridor For Heavy Vehicles: एलएनजी घेणार पेट्रोल, डिझेलची जागा? अवजड वाहनांसाठी विचार सुरू

LNG Corridor For Heavy Vehicles: पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता आता या जागी एलएनजी येणार असल्याची शक्यता आहे. सुरुवातीला अवजड वाहनांसाठी याचा वापर सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा पेट्रोल-डिझेलवर होणारा जास्तीचा खर्च वाचणार आहे.

Read More

Petrol Pump Business: स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करायचाय? जाणून घ्या प्रक्रिया...

भारतातील पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हांला काही गोष्टींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया ही माहिती सविस्तरपणे…

Read More

Windfall Tax on Crude : कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतर सरकारकडून विंडफॉल टॅक्स रद्द

Windfall Tax on Crude : कच्च्या तेलावरचा विंडफॉल टॅक्स सरकारनं पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच पेट्रोल (Petrol) आणि एटीएफवरचं (Aviation Turbine Fuel) निर्यात शुल्कही रद्द करण्यात आलं आहे. याबाबत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलीय. कच्च्या तेलावर 3500 रुपये प्रतिटन विंडफॉल टॅक्स आकारला जात होता. हा टॅक्स आता काढण्यात आलाय.

Read More

Petrol-Diesel Price : अचानक वाढू शकतात पेट्रोल - डीझेल चे भाव !

Petrol-Diesel Price: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात, असे चित्र आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील नवीन आर्थिक वर्षे सुरु होताच पेट्रोलच्या किमती वाढू शकतात असा अंदाज अनेक घडामोडींवरुन लावला जातो आहे.

Read More

Increase in Petrol and Diesel Sales : फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ, इंधनाची मागणी का वाढली?

रोजच्या जगण्यासाठी आवश्यक पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), एलपीजी (LPG) सारख्या इंधन-गॅसच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या वाढीमागे कोणती कारणे आहेत? ते पाहूया.

Read More

Today's Petrol Diesel Rates: जाणून घ्या, आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Today's Petrol Diesel Rates: गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे.

Read More

Today's Petrol-Diesel Rates: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले?

Today's Petrol-Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवारी वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Rates) स्थिर आहेत.

Read More

Petrol Diesel Rates Today: आजचे पेट्रोल डिझेलचे दर, जाणून घ्या

Petrol Diesel Rates Today: महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तेल कंपन्यांनी आजही (23 डिसेंबर 2022) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) स्थिर ठेवले आहे. सलग 211 वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read More

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More