Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ग्राहकांनो, पे लेटर (Pay Later) बाबत हे कायम लक्षात असू द्या!

अनेक बँका तसेच वित्तीय सेवा कंपन्या या विविध शॉपिंग साईट आणि सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांशी करार करून पे लेटर (Pay Later)ची सुविधा म्हणजेच खरेदी आता करून बिल नंतर भरायचे आहे. पण ही सुविधा वापरत असताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.

Read More

स्वस्तात मस्त मोबाईल शोधताय, मग हे पर्याय पहा

मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन आले आहेत. कंपन्यांची वाढती स्पर्धा आणि महागडे फोन यांचा ताळमेळ आपल्या बजेटला परवडणारा असल्याने सध्या स्वस्तात जास्त फीचर्स असलेला मोबाईल घेण्यावर भर देत आहेत.

Read More

स्वस्तात लॅपटॉप शोधताय? मग हे जरूर वाचा!

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑफिस वर्क कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आता बरेच कर्मचारी घरातूनच कंपनीचे काम करत आहेत. यासाठी लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉप (Desktop) गरजेचा आहे. तुम्हीही वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल ही माहिती जरूर वाचा.

Read More

असे कमवा घरबसल्या पैसे! | Earn Money From Home

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही कुटुंबातील कमावत्या व्यक्ती गेल्या. त्यामुळे कधी घराबाहेरही न पडणाऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी आली. अशावेळी इंटरनेटद्वारे आणि घरी राहून विविध प्रकारची कामे करून पैसे कमवण्याचा नवीन पर्याय खुला झाला आहे.

Read More

ऑनलाईन पैसे कमवण्याचे काही सोपे मार्ग!

Earn Money Online - आजच्या डिजिटल जगात (Digital World) प्रत्येकाला घरी बसून ऑनलाइन पैसे कमवायचे आहेत. तुम्हालाही ऑनलाईन पैसे (Online Money) कमवायचे असतील तर चिंता करून नका आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन पैसे कमावण्याचे काही पर्याय घेऊन आलो आहोत.

Read More

Online Shopping Tips: कमीत कमी खर्चात ऑनलाईन शॉपिंग कशी करता येईल?

Online Shopping: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवले तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

Read More