Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवरच्या जीएसटीमुळे बुडतील 2.5 अब्ज डॉलर्स, देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी व्यक्त केली चिंता

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवरवर सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या जीएसटीला प्रचंड विरोध होत आहे. देशातल्याच नाही, तर विदेशी गुंतवणूकदारांनीदेखील यावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे थोडंथोडकं नाही तर 2.5 अब्ज डॉलर्स बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना आवाहनही करण्यात आलं आहे.

Read More

Tax Policy for online gaming : गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर?

Tax Policy for online gaming : जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर आकारला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची माहिती दिलीय. ऑनलाइन गेमिंगसाठी कर आकारणी धोरणावर चर्चा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Read More

ऑनलाईन रमी गेममध्ये गमावले तब्बल 52 लाख, कर्जबाजारी युवकाची किडनी विकण्याची तयारी!

Online Rummy Game: ऑनलाईन रमी गेमच्या विळख्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकताना दिसते आहे. गेम्सच्या आहारी गेलेल्या दिल्लीतील एका युवकाने तर तब्बल 52 लाख रुपये गमावले आहेत. कर्जबाजारी झालेल्या या युवकावर आता किडनी विकण्याची वेळ आली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण.

Read More

Online Gambling Ban: ऑनलाईन जुगार खेळलात तर होऊ शकतो 10 लाखांचा दंड, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय!

सरकारने ऑनलाईन जुगार खेळ चालवणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. ऑनलाईन जुगार गेम्सचा प्रचार-प्रसार करण्यास देखील बंदी असणार आहे. राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या राजपत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 'रम्मी' आणि 'पोकर' या ऑनलाईन गेम्सचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या बक्षिसांवर द्यावा लागेल इतका TDS

यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर 30 टक्के TDS कापला जाणार आहे. याआधी TDS चे वेगळे नियम होते. 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक पैशांचे बक्षीस मिळवल्यावर त्यावर कर लावला जात होता.

Read More

Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगसाठी आता कंपन्यांना नोंदणी असेल बंधनकारक

Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे.

Read More