Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Scams: यूपीआयच्या माध्यमातून होतेय मोठी आर्थिक फसवणूक, जाणून घ्या स्कॅम्सचे प्रकार व सुरक्षेचे उपाय

भारतात यूपीआयचा वापर वाढला असला तरीही या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम चालवली जात आहे.

Read More

RuPay payment : 'रुपे'तून आता सर्वत्र पेमेंट शक्य! एनपीसीआयनं काय माहिती दिली?

RuPay payment : रुपे डेबिट कार्डाच्या माध्यमातून आता सर्वच ठिकाणी पेमेंट करणं सोपं जाणार आहे. देशभरातल्या सर्व दुकानं आणि इतर ठिकाणी रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरलं जातं. आता याच कार्डाच्या माध्यमातून पेमेंटप्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

Read More

Airtel Payments Bank : आधार आधारित व्यवहारांसाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं आणलं 'फेस ऑथेंटिकेशन'

Airtel Payments Bank : एअरटेल पेमेंट्स बँकेनं आता आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा आणली आहे. ज्या व्यवहारांना आधार कार्डची आवश्यकता आहे, अशा व्यवहारांसाठी एअरटेलनं फेस ऑथेंटिकेशनची सिस्टम आणलीय. एअरटेल पेमेंट्स बँक ही चार बँकांपैकी एक आहे, ज्यामार्फत आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमसाठी (AePS) फेस ऑथेंटिकेशन ऑफर केलं जातं.

Read More

UPI Trasaction Hit New Record in Dec 2022: यूपीआयने मोडला आजवरचा रेकॉर्ड, डिसेंबरमध्ये 782 कोटी व्यवहार

UPI Trasaction Hit New Record in Dec 2022: छोट्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरास सहज आणि सोपे असणाऱ्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरुन (UPI)डिसेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक व्यवहार झाले आहेत. यूपीआयच्या माध्यमातून 782 कोटी व्यवहार झाले. यातून 12.8 लाख कोटींची उलाढाल झाली.

Read More

UPI Transaction Limit : UPI वर व्यवहारांना मर्यादा, गुगलपे-फोनपेला फटका

UPI Transaction Limit Will be Fixed: एका रिपोर्टनुसार, थर्ड पार्टी यूपीआय पेमेंट्सची एकूण व्यवहार मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI–National Payments Corporation of India) रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहे.हा निर्णय लागू झाल्यास बाजारात 'गुगल पे' आणि 'फोन पे'ची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते.

Read More