Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mhada lottery 2023 : सिडको लॉटरीत घर मिळालेला व्यक्ती म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र ठरू शकतो का? नियम काय सांगतो?

Mhada lottery 2023 : अनेकदा नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांना मुंबईत घर घेण्याची इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांचे दर हे गगनाला भिडल्याने ते प्रत्येकाला घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत म्हाडाची लॉटरी ही एक सुवर्णसंधी असते. परंतू अर्जदार सिडकोच्या (CIDCO) घराचा लाभार्थी असेल, तर तो म्हाडाच्या घरासाठी पात्र ठरेल का? जाणून घेऊयात.

Read More

Grant road to eastern freeway: मुंबईसाठी ग्रँट रोड ते इस्टर्न फ्रीवे रस्ता का महत्त्वाचा आहे? त्यासाठी किती खर्च होईल?

Grant road to eastern freeway: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिका (BMC) 5.6 किमी लांबीचा एलिवेटेड उन्नत मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे, जो इस्टर्न फ्रीवेला ग्रँट रोडशी थेट जोडणार आहे. हा रोड कुठून कसा जाईल, तो कसा फायद्याचा ठरेल आणि त्यासाठी किती खर्च केला जाऊ शकतो हे जाणून घेऊयात.

Read More

Alphanso Mango : बाजारात हापूस आंब्याची एन्ट्री! जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

कोकणातील हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. मुंबईकर असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणचा ग्राहक, प्रत्येकजण बाजारात हापूस कधी दाखल होणार? याची वाट पाहत असतो. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC Market) आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या हापूस आंब्यासाठी किती किंमत मोजावी लागणार? ते आज आपण जाणून घेऊया.

Read More

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

Read More

Navi Mumbai Metro: नवी मुंबई मेट्रोचे प्रधानमंत्री करणार उद्घाटन, तारीख ठरली!

नवी मुंबई मेट्रो 2A आणि 7 चे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत.सोबतच सीवेज ट्रीटमेंट प्लांट, ठाण्यातील कॅन्सर हॉस्पिटलसह इतर प्रकल्पांचेही ते उद्घाटन करणार आहेत.

Read More

Navi Mumbai: नवी मुंबईत कोट्यावधीच्या जमिनीवर अनधिकृत व्यावसायिकांचा कब्जा

Navi Mumbai: सिडको आणि एमआयडीसीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मोकळ्या भूखंडावर, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणाऱ्या जागांवर शहरातील वाहतुकीच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांनी कब्जा केला आहे.

Read More