Mumbai Metro: मेट्रो लाईन 3 वरील बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर; अश्विनी भिडे यांनी केली पाहणी
Mumbai Metro: वांद्रे कुर्ला संकुल हे सर्वात मोठे मेट्रो स्थानक होणार असून भविष्यात या स्थानकाला बुलेट ट्रेन जोडली जाणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Mumbai Metro: वांद्रे कुर्ला संकुल हे सर्वात मोठे मेट्रो स्थानक होणार असून भविष्यात या स्थानकाला बुलेट ट्रेन जोडली जाणार आहे.
Read MoreMumbai Metro: कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच मेट्रो मार्गिका 1 वर प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामागे मेट्रो 2A आणि 7 यांचे मोठे श्रेय आहे.
Read MoreMumbai Metro: नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 वर महिला कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल जाणून घ्या.
Read MoreMumbai Metro: मेट्रो 2A आणि 7 च्या मार्गाने 1 लाख प्रवाशांचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून(MMRDA) देण्यात आली आहे.
Read MoreMumbai Metro: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 2A आणि 7 च्या मार्गांसाठीचे तिकिटांचे दर जाहीर केले असून या तिकिटांच्या किमती 10 रुपयांपासून ते 50 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत.
Read MoreMumbai Metro Line 2A And Line 7: मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गाचे संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited) करणार असून मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार असून मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडणार आहे.
Read More