Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Laundering: मनी लाँड्रिंग म्हणजे काय? ब्लॅक मनी व्हाइट कसा केला जातो?

काळा पैसा पांढरा करण्यासाठी मनी लाँड्रिंग पद्धतीचा अवलंब आर्थिक गुन्हेगार करतात. मात्र, इतक्या सहजासहजी असा पैसा व्हाइट होत नाही. सरकार आणि कर विभागाचे अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष असते. मात्र, तरीही देशात मनी लाँड्रिंगची अनेक प्रकरणं दिसून येतात. मनी लाँड्रिंग नक्की कशी केली जाते, हे जाणून घ्या.

Read More

Money Laundering Control Act : काळा पैसा पांढरा करणं आता होणार कठीण, सरकारचा नवा नियम काय?

Money Laundering Control Act : देशात काळ्या पैशावरून वादंग सुरू आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग कायद्यात सरकारनं बदल केले आहेत. काळा पैसा आणि त्यासंबंधीच्या घडामोडी रोखण्यासाठी, त्यावर अंकुश ठेवता येण्यासाठी हा बदल करण्यात आलाय.

Read More

Money Laundering: अँटी मनी लाँड्रींग काय आहे आणि का महत्त्वाचे आहे?

Money Laundering: मनी लाँड्रिंग ही अमली पदार्थांची तस्करी किंवा दहशतवादी फंडिंग यांसारख्या गुन्हेगारी कृतीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याची बेकायदेशीर प्रक्रिया आहे, परंतु हे पैसे कायदेशीर स्त्रोतांकडून आलेले दिसतात. गुन्हेगारी कृत्यातून निर्माण होणारा पैसा गलिच्छ मानला जातो आणि तो स्वच्छ दिसण्यासाठी 'लाँडरिंग'ची प्रक्रिया होते.

Read More

Confiscated property: ED ने जप्त केलेली संपत्ती परत मिळू शकते का? जाणून घ्या

Confiscated property: जेव्हा ED कोणतीही मालमत्ता जप्त करते, तेव्हा ते मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करत असते. असे म्हटले जाऊ शकते की काळा पैसा किंवा पैशाच्या अनियमिततेच्या कारवाईच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत मालमत्ता जप्ती होते, जेव्हा ईडीकडे तसे करण्याची योग्य कारणे असतात. तर जाणून घेऊया जप्त केलेली मालमत्ता परत मिळते का?

Read More

CryptoCurrency : सक्तवसुली संचलनालयाने (ED) क्रिप्टो एक्सचेंजना पाठवल्या 907 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगच्या नोटीस

Crypto Exchange ना मनी लाँडरिंग तसंच जीएसटी करचिकवेगिरीसाठी नोटीस पाठवण्यात आल्यात. तसंच तीन जणांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकही झाल्याचं केंद्रसरकारकडून लोकसभेत सांगण्यात आलं. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतला पैसा नेमका कुठून येतो हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read More

What is AML in Insurance? हे कसे कार्य करते

मनी-लॉण्डर्स काही इन्शुरन्स प्रोडक्ट्स खरेदी करताना बेकायदेशीर पैशाचा वापर करून एकरकमी मोठा प्रीमियम भरतात. त्यामुळे आता Prevention of Money Laundering Act-PMLA या कायद्यानुसार प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला (Insurer) अॅण्टी-मनी लॉण्ड्रिंग धोरणाचे पालन करणे आणि त्याची एक प्रत IRDA कडे पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read More