Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mother dairy: विदर्भात मदर डेअरीचा मेगा प्रोजेक्ट; 400 कोटींची गुंतवणूक करणार

विदर्भात मदर डेअरीचा 400 कोटींचा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी 10 हेक्टर जमीनही देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल तसेच रोजगार निर्मितीही होईल, असे गडकरी यांनी म्हटले. मदर डेअरी हा सरकारी मालकीचा उपक्रम आहे.

Read More

World Milk Day: दुध उत्पादनात भारत जगात अव्वल! जगातील 23% दुध उत्पादन भारतात…

White Revolution: धवल क्रांतीचा सर्वात मोठा सकारात्मक बदल हा ग्रामीण भागात पहायला मिळाला.आज ग्रामीण भागात पूरक आणि एक अतिरिक्त उत्पन्न म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाऊ लागले आहे. एक नियमित व विकेंद्रीत रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय नावारूपाला येऊ लागला आहे...

Read More

Dairy products : डेअरी प्रॉडक्ट्सची आयात तूर्तास नाही, सरकारचा मोठा निर्णय!

Dairy products : देशात दुग्धजन्य पदार्थांची आयात होणार नाही, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आलीय. सध्या देशात दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पदार्थ आयात करणार असल्याच्या बातम्या मागच्या काही काळापासून येत होत्या. यावर आता खुद्द संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिलंय.

Read More

Amul Milk Price : अमूल कंपनीच्या दूध दरांमध्ये वाढ होणार नाही, कंपनीचे एमडी जयेन मेहता यांचं प्रतिपादन

Amul Milk Price : अमूल कंपनीने आपल्याला ग्राहकांना दिलासा देताना नजीकच्या काळात दूध दरवाढ करणार नसल्याचं म्हटलंय. पण, त्याचबरोबर आगामी आर्थिक वर्षात कंपनीला महसूलात 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. काय आहे नवीन आर्थिक वर्षात अमूलची रणनिती समजून घेऊया...

Read More

Dairy products : देशाला करावी लागू शकते डेअरी प्रॉडक्ट्सची आयात, काय आहे दुग्धव्यवसायाची स्थिती?

Dairy products import situation : देशात डेअरी प्रॉडक्ट्सची कमतरता भासत असून विविध उत्पादन आयात करावी लागू शकतात, अशी स्थिती निर्माण झालीय. अलिकडेच गुरांमधला लम्पी आजार याला प्रामुख्यानं कारणीभूत ठरला. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सचिव राजेश कुमार सिंह यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिलीय.

Read More

Milk Rate Hike : 5 घरांपैकी एका घराने आपला दूधाचा ब्रँड बदलला

Milk Rate Hike : अलीकडे अमूल, मदर डेअरी सारख्या जवळ जवळ सगळ्याच मुख्य दूध विक्री ब्रँड्सनी आपल्या दूधांच्या किमतीत एक रुपया ते 12 रुपयांनी वाढ केली. दूध हे अत्यावश्यक गोष्टींमध्ये मोडतं. अशावेळी मध्यमवर्गीय घरांवर दूध दरवाढीचा नेमका काय परिणाम झालाय एका सर्वेक्षणातून उघड झालंय.

Read More

Commodity : पुन्हा दूध महागले; अमूल, मदर डेअरी, यासह सर्व ब्रॅण्ड्सच्या किंमतीत होऊ शकते वाढ

Commodity Section: या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कंपन्यांनी दुधाच्या दरात चार वेळा वाढ केली आहे. पशुखाद्याची भाववाढ हे दुधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

Read More