Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC Education Budget Highlights: पालिकेची शिक्षण विभागाच्या बजेटमध्ये कपात

BMC Education Budget Highlights: मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या 2023-24 च्या बजेटमध्ये 23 कोटी रुपयांची कपात केली. मागच्या बजेटमध्ये पालिकेमध्ये डिजिटल एज्युकेशनवर भर देत शिक्षणासाठी 3,370 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Read More

BMC Budget 2023 Highlights: महापालिकेचा अर्थसंकल्प 52,619 कोटी रुपये; मुंबईकरांवर कोणतीही करवाढ नाही

BMC Budget 2023 Highlights: मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह यांना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्तांना सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वसामान्यांवर कोणतीही करवाढ केलेली नाही.

Read More

BMC Budget 2023: महापालिका आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर देणार

BMC Budget 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या मुख्यालयात सादर केला जाणार आहे. यावेळी सुमारे 38 वर्षांनंतर प्रथमच महापालिकेचे प्रशासक अर्थसंकल्प सादर करून तो मंजूर ही करणार आहेत.

Read More

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प पूर्ण असणार की हंगामी; हंगामी अर्थसंकल्प म्हणजे काय जाणून घ्या?

BMC MCGM Budget 2023: मुंंबई महापालिकेची मुदत संपली असल्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प हंगामी अर्थसंकल्प (Interim Budget) म्हणून मांडावा, अशी मागणी केली जात आहे. पण हंगामी अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचे महाकाय बजेट! यंदा 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडणार

BMC Budget 2023: मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेचे बजेट येत्या 4 फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे.

Read More

BMC Budget 2022 Highlights: मागच्या वर्षी बीएमसीचा अर्थसंकल्प 45,949 कोटी रुपयांचा होता; यावर्षी प्रशासन काय-काय देणार

BMC budget 2022 Highlights: गेल्या वर्षी म्हणजे 2022-23चा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 45,949 कोटी रुपयांचा होता. त्या अर्थसंकल्पाला महापालिकेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी होती. पण यावेळी पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे 2023-24 च्या अर्थसंकल्प कितीचा असणार आणि त्यातून मुंबईकरांना काय-काय मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read More