Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Vikas Patra : किसान विकास पत्राच्या मॅच्युरिटीवर टॅक्स द्यावे लागते का ?

Kisan Vikas Patra Yojana : किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती किसान विकास पत्रात गुंतवणूक करु शकते. या योजनेचा व्याजदर 7.2% आहे. KVP वर मिळालेल्या व्याजावर TDS कापला जात नाही. यामुळे मिळालेले व्याज आयटीआरमध्ये दाखवावे लागते.

Read More

Small Saving Scheme Interest Hike: गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! अल्प बचतीच्या गुंतवणूक योजनांवर व्याजदर वाढला

Small Saving Scheme Interest Rate Hike: सामान्य गुंतवणूकदारांना आता गुंतवणुकीवर जादा व्याज मिळणार आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी 31 मार्च 2023 रोजी अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट,किसान विकास पत्र, पोस्टाच्या बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ठेव योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 0.70% ने वाढवण्यात आला आहे.

Read More

Kisan Vikas Patra: गुंतवणूक दुप्पट करणारी जोखीममुक्त किसान विकास पत्र योजना 2023

Kisan Vikas Patra Yojana: भारताचा सज्ञान नागरिक म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती किसान विकास पत्र खरेदी करू शकते. या योजनेमध्ये 120 महिन्यांत गुंतवणूकदाराची रक्कम दुप्पट होते.

Read More

PM Kisan Yojana: PM किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येईल! झटपट यादीत तुमचे नाव तपासा

PM किसान योजनेचा 13वा हप्ता: शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी पुढील आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan Samman Nidhi)13 वा हप्ता जारी करू शकतात. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

Read More

Small Saving Schemes Interest Rate: सामान्य गुंतवणूकदारांना सरकारचे न्यू ईयर गिफ्ट,अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवले

Small Saving Schemes Interest Rate: केंद्र सरकारकडून तिमाही स्तरावर अल्प बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जातो. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी अल्प बचतीच्या योजनांच्या व्याजदरात वाढ केली. सरकारने व्याजदर वाढवून सामान्य गुंतवणूकदारांना वर्ष 2023 चे न्यू ईयर गिफ्ट दिले.

Read More

Best Investment Options In India : जाणून घ्या भारतातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Best Investment Options In India : स्मार्ट गुंतवणूकदार नेहमीच भारतातील सर्वोत्तम गुंतवणूकीच्या पर्यायांच्या शोधात असतात, जिथे ते एका विशिष्ट मुदतीत पैसे दुप्पट करु शकतात. ज्यात कमीतकमी किंवा कोणतीही जोखीम नसते.

Read More