Higher Education: नोकरी करतानाच उच्च शिक्षण कसे पूर्ण करता येईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नोकरीसोबतच उच्च शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास काम करतानाच शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नोकरीसोबतच उच्च शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास काम करतानाच शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.
Read Moreअनेक ठिकाणी नोकरीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. कुरियर सेवेपासून ते वाहनचालकापर्यंत अशा विविध कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. या कामातून तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळेल.
Read Moreरोजगाराच्या शोधात अनेक लोक LinkedIn वर येऊन नाव नोंदणी करतात आणि जॉबसाठी अप्लाय करतात हे सायबर चोरांच्या लक्षात आले आहे. हेच लक्षात घेऊन सायबर चोर लिंक्डइनवर एखाद्या कंपनीच्या नावे बनावट प्रोफाइल तयार करतात. हे प्रोफाइल मूळ कंपनीच्या प्रोफाइलशी साधर्म्य दाखवेल असे बनवले जाते. त्याद्वारे युवकांची आर्थिक फसवणूक केली जाते.
Read MoreSBI Retired Officer Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) विविध पदांसाठी बंपर भरती काढली आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतं आणि शेवटची तारीख काय असेल? जाणून घ्या.
Read MoreJob Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड, विणकर सेवा केंद्र मुंबई , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Read Moreसणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?
Read More