Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bima Vistar : लवकरच सुरू होणार ऑल-ईन-वन विमा योजना; जाणून घ्या विमा विस्तार योजनेबद्दल

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आता नागरिकांना परवडणारा आणि सर्वसमावेशक कव्हर प्रदान करणाऱ्या विमा पॉलिसीची योजना उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे IRDAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read More

3 in 1 Insurance Policy: आरोग्य, जीवन विम्यासोबत गुंतवणुकीचा पर्याय एकाच पॉलिसीत निवडता येणार...

याआधी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा विमा नागरिकांना घ्यावा लागत होता. परंतु लवकरच जीवन विमा पॉलिसी, आरोग्य विमा आणि गुंतवणुकीसाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याची गरज भासणार नाहीये. आता या तिन्ही प्रकारचा विमा एकाच पॉलिसीमध्ये विमा कंपन्या उपलब्ध करून देणार आहेत.

Read More

Bima Sugam: विमा नियामक IRDA सुरु करणार स्वतःचे पोर्टल, एकाच ठिकाणी मिळणार सर्व विम्याची माहिती

सध्या वेगवगेळ्या खासगी पोर्टलद्वारे विमा पॉलिसींची जाहिरात केली जाते आणि त्याबदल्यात ते नफा देखील कमावतात. अनेकदा नफा कमावण्याच्या नादात सामान्य ग्राहकांना विम्याबद्दल सविस्तर माहिती दिली जात नाही आणि काही प्रकरणात ग्राहकांची फसवणुक देखील झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर IRDA ने ‘बिमा सुगम’ नावाने हे पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Insurance industry India: धक्कादायक! देशात 40 ते 50 कोटी नागरिकांकडे इन्शुरन्स कव्हर नाही; निम्मी वाहनेही विम्याविनाच

कोरोनामुळे भारतातल्या लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. जवळची एकही व्यक्ती कोरोनात दगावली नाही, असं कोणीही छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. प्रत्येकालाच महामारीची झळ बसली. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अनेकांना चांगले उपचारही मिळाले नाही. अशा वेळी आरोग्य विमा कामाला आला असता.

Read More

Third-Party Insurance Premiums ; कार, बाईकसाठी IRDAI ने निश्चित केलेले नवीन Third-Party विमा प्रीमियम

Latest Third-Party Insurance Premiums for Cars, Bikes :जेव्हा जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ता अपघात होतो, तेव्हा त्यात इतर कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टा इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम हा विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ठरवते, विमा कंपन्या नाही.

Read More

What is IRDA in Insurance? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या!

What is IRDA in Insurance : RDA ही दहा सदस्यीय स्वायत्त संस्था असून ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच पूर्ण-वेळ सदस्य तसेच चार अर्ध-वेळ सदस्य (पाच वर्षांपेक्षा जास्त नाही) असतात. IRDA ही विमाक्षेत्रामधील व्यवहार आणि मुख्यतः गैरव्यवहारांवर (malpractice) "watch-dog"च्या भूमिकेमधून बारकाईने लक्ष ठेऊन असते.

Read More