Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Blunders: मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करताय? मग गुंतवणूक करताना 'या' 6 चुका टाळा

भविष्यात घर, गाडी घ्यायचा विचार करताय? किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचं स्वप्न स्वस्थ बसू देत नाही तर आत्ताच गुंतवणूक सुरू करा. दीर्घकाळ शिस्तीने गुंतवणूक केल्यास तुमचे ध्येय पूर्ण होईल. मात्र, हे करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात ते या लेखात पाहूया.

Read More

Investment tips: तीशी ओलांडली आहे? मग असे ठरवा गुंतवणुकीचे धोरण

आयुष्याचा कोणताही टप्पा असो, त्या प्रत्येक टप्प्यांवर गुंतवणुकीतून कसा जास्त नफा मिळवता येईल, यावरच प्रत्येकाचा फोकस असतो. त्यामुळे तुम्ही तीशी किंवा चाळीशी ओलांडली असल्यास किंवा रिटायरमेंटवर येऊन ठेपले असाल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे धोरण बदलवायला पाहिजे. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

Early Investment: तारुण्यात गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे; 5 वर्षांच्या दिरंगाईमुळे पाहा किती फरक पडेल?

गुंतवणुकीस 5 वर्ष उशीर केल्यास शेवटी जमा होणारी रक्कम निम्म्याने कमी होऊ शकते. कसे ते उदाहरणासह पाहा. तसेच अगदी अल्प म्हणजे दरमहा 1 हजार रुपयांच्या बचतीनेही मोठा फरक पडतो. शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्यास लगेच गुंतवणूक सुरू केल्याचे फायदे काय जाणून घ्या.

Read More

How to become Rich?: रोज 2-3 कप कॉफी अन् तुम्ही होणार करोडपती! कसं? वाचा, पैसे कमवण्याचा मार्ग

How to become Rich?: पैसे कमवण्यासाठी अनेकजण विविध मार्ग वापरत असतात. योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही रोज जे 2-3 कप कॉफी घेता तीच कॉफी तुम्हाला करोडपती बनवू शकते. काय सूत्र आहे, जाणून घेऊ...

Read More

Investment Mantra: श्रीमंत व्हायचं असेल तर गुंतवणूक करताना 'या' 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका 

अनेकजण पैसे बचत खात्यामध्ये किंवा घरामध्ये कॅशच्या स्वरुपात ठेवतात. असे केल्यास दीर्घकाळात संपत्ती निर्माण करता येणार नाही. देशातील फक्त पाच ते सहा टक्के नागरिक इक्विटी बाजारात गुंतवणूक करतात. महागाईचा सरासरी दर 6% आहे. अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी, ज्यातून महागाईवर मात करत येईल. फक्त बचत खात्यात पैसे ठेवून महागाईवर मात करता येणार नाही. श्रीमंत व्हायचं असेल तर लेखातील गुंतवणूक टिप्स वाचा.

Read More

Investment In 2023: नव्या वर्षात गुंतवणूक करताना 'या' जागतिक घडामोडींवर ठेवा लक्ष

नूतन वर्षात जर तुम्ही गुंतवणूकीचा संकल्प करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, महागाई बाजारातील चढ उतार अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील वर्षीही देश आणि जागतिक पातळीवर अनिश्चतता राहू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पुढील वर्षी गुंतवणूक करताना खालील बाबी नक्की ध्यानात घ्या.

Read More