Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zero-Coupon Bond म्हणजे काय? अशा बाँड्सवर व्याज मिळते का?

सरकारी आणि खासगी कंपन्या पैसे उभे करण्यासाठी बाँड जारी करतात. गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी बाँड खरेदी करतो, त्यावर कंपनी व्याज देते. या बाँड्सचे अनेक प्रकार आहेत. यापैकी झिरो कूपन बाँड म्हणजे काय ते या लेखात पाहूया. या बाँडवर व्याज मिळत नाही, तरीही फायदा कसा होतो, जाणून घ्या.

Read More

SBI Infra Bond: गुंतवणुकीची संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रा बाँड बाजारात आणणार

स्टेट बँक ऑफ इंडिया 10 हजार कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गुंतवणुकीवर निश्चित परतावा पाहिजे असल्यास हे बाँड एक चांगला पर्याय आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे बाँड बाजारात येऊ शकतात.

Read More

Bond Yield: बाँड यिल्ड म्हणजे काय? यात वाढ किंवा घट होण्याचा अर्थ काय?

Bond Yield: बाँड हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जातात, कारण यावरचे व्याज दर आधीचनिश्चित केलेले असते, याचा मॅच्युरिटी पिरियट ही निश्चित केलेला असतो. बाँडमधून मिळणाऱ्या रिटर्न्सला बाँड यील्ड म्हटले जाते. या बाँड यील्डबाबत आपण अधिक जाणून घेऊयात.

Read More

NHAI InvIT Bonds: रस्ते वाहतूक मंत्रालय NHAI बॉण्डद्वारे गुंतवणूकदारांना 8.50 टक्के व्याज देणार

NHAI InvIT Bonds: नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या बॉण्डसमध्ये पगारदारव्यक्ती, मध्यमवर्गीय आणि निवृत्तीवेतनधारक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या बॉण्डद्वारे गुंतवणूकदारांना मुदत ठेवींच्या तुलनेत अधिक व्याज दिले जाणार आहे.

Read More

How to Invest In Green Bond: ग्रीन बॉंडमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात, जाणून घ्या गुंतवणुकीची प्रक्रिया

How to Invest In Green Bond: पर्यावरणपूरपर्यावरणपूरक प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन बॉंड इश्यू केले जाणार आहेत. भारतातील ग्रीन बॉंडचा हा इश्यू आहे. पहिल्या टप्प्यात ग्रीन बॉंडमधून 8000 कोटी उभारले जाणार आहेत. आज 25 जानेवारी 2023 रोजी ग्रीन बॉंड्स इश्यू गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

Read More

Corporate Bond: कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय? त्याचा कसा लाभ घेता येऊ शकतो?

Define Corporate Bond: गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न केला तर बँक एफडी हे पहिले उत्तर असेल, त्यानंतर म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट असे सांगितले जाते. यातच सुरक्षित परतावा देणारे पर्याय आहेत टि-बिल - सरकारी बाँड्स तसेच कॉर्पोरेट बाँड्स, तर आपण कॉर्पोरेट बाँड्स म्हणजे काय ते समजून घेऊयात.

Read More

Corporate Bond Index: सेबीने कॉर्पोरेट बाँड इंडेक्सच्या डेरिव्हेटिव्हना दिली मंजूरी!

Introduce derivative contracts: सेबीने (SEBI) एक्सचेंजेसना सूट दिली आहे की ते आता कॉर्पोरेट बाँड्सवर आधारित निर्देशांकांचे डेरिव्हेटिव्ह आणू शकतात. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

RBI Floating Rate bonds Interest Rate Hiked: रिझर्व्ह बँकेच्या सेव्हिंग बॉंडवरील व्याजदर वाढला

RBI Floating Rate bonds Interest Rate Hiked: वर्ष 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेने सामान्य गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करता येईल, असे आरबीआय बॉंड जाहीर केले होते. या बॉंडमध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या बॉंडवर दर सहा महिन्यांनी व्याज दिले जाते.

Read More