Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan interest rate: एसबीआयनंतर आता 'या' खासगी बँकेचं कर्ज झालं महाग, किती दरवाढ?

Loan interest rate: देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक एसबीआयनं कर्जाचे व्याजदर वाढवले. त्यानंतर आता इतर बँकादेखील आपल्या व्याजदरात वाढ करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज महाग होत आहे.

Read More

ICICI Bank Interest Hike: आयसीआयसीआय बँकेने कर्जदर वाढवला, कर्जदारांवरील 'ईएमआय'चा भार वाढणार

ICICI Bank Interest Hike: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी एमसीएलआर व्याजदरात 0.10% वाढ केली आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर गृह कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांवर कर्जाचा मासिक हप्ता वाढेल.

Read More

RBL Bank FD Rate: RBL बँक ग्राहकांना देत आहे FD वर 8.30% व्याज..

RBL Bank FD Rate: देशातील खाजगी क्षेत्रातील बँक RBL ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले ​​आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजात वाढ केली.

Read More

Canara Bank Fd Interest Rate: कॅनरा बँकचे एफडीवरील व्याजदर किती? जाणून घ्या डिटेल्स

Canara Bank Fd Interest Rate: आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक फिक्स्ड डिपॉझिटची (Canara Bank Fixed Deposit) अतिशय चांगली योजना देत आहे. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेच्या विशेष 400 दिवसांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता.

Read More

City Union Bank: सिटी युनियन बँकेला 118 वर्षे पूर्ण, 444 दिवसांच्या एफडीवर देणार 8% व्याज!

City Union Bank: सिटी युनियन बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक आहे. सध्या बँकेने, एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 5 टक्के ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याज देते.

Read More

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याज 0.35 टक्क्यांनी वाढवले

Increase in interest rate on loans: एचडीएफसी पाठोपाठ बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. यामुळे कर्जधारकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. या दरवाढीमुळे कर्जधारकांच्या इएमआयच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. संपूर्ण माहिती पुढे वाचा.

Read More

Interest Rate: पंजाब नॅशनल बँकेने सेव्हिंग अकाऊंटवर वाढवला इंटरेस्ट रेट!

PNB interest hike: पंजाब नॅशनल बँकेने एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एक वर्षापासून ते ६६५ दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या FD वरील व्याजदरात ४५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

Read More

Special offer for senior citizens: 'या' बँकेकडून जेष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Special offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम (Savings Scheme)आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज (A lot of interest) मिळत आहे.

Read More

FD Interest Rates: काही निवडक बँकांचे एफडी व्याजदर, जाणून घ्या

FD Interest Rates: आरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरातही सुधारणा केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने (State Bank of India, HDFC Bank, Axis Bank and ICICI Bank) अलीकडेच मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे, यातील कोणत्या बँकेचे व्याजदर सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

RBI MPC Meeting: कर्जदारांची झोप उडणार! 'फेडरल'पाठोपाठ 'RBI' देणार धक्का, 'या' सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवले

RBI MPC Meeting : महागाई आटोक्यात आणण्यासाठी आक्रमकपणे व्याजदर वाढवण्याकडे जगभरातील सेंट्रल बँकांचा कल आहे. नुकताच अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह प्रमुख व्याजदर तब्बल 0.75% ने वाढवला होता. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर 2022 या दरम्यान होणार आहे.

Read More