Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rural Smartphone Sale: ग्रामीण भागात स्मार्टफोन विक्री घटली; 5G फोनकडेही फिरवली पाठ

महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची खरेदी क्षमता कमी झाली आहे. 2022 वर्षात देशभरात 12 कोटी 20 लाख स्मार्टफोनची विक्री झाली. त्यापैकी फक्त 35 ते 40% फोन ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतले. 5G स्मार्टफोनकडेही ग्रामीण भागातील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

Read More

6000mAh बॅटरीसह Samsung चा नवा 5G फोन लाँच; कॅमेर, फीचर्स आणि किमतीविषयी जाणून घ्या

Samsung Galaxy M14 5G मध्ये जलद चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 6000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि Android 13 सपोर्ट देण्यात आला आहे.

Read More

Oppo Find N2 Flip: Samsung ला टक्कर देण्यासाठी Oppo चा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...

Oppo Find N2 Flip: डिसेंबर 2022 मध्ये चायना मार्केटमध्ये Oppo Find N2 Flip ने ग्राहकांची मनं जिंकल्यानंतर आता कंपनीने जागतिक बाजारपेठेत उडी घेतली आहे. या बाजारपेठेत Samsung Galaxy Z Flip 4 हा त्यांचा प्रतिस्पर्धी असल्याचं बोललं जातंय. नेमका या दोन फोनमध्ये फरक काय, Oppo च्या नवीन फोल्डेबल फोनची फीचर्स आणि किंमत असं बरंच काही जाणून घ्या.

Read More

Samsung S23 Series Launch: सॅमसंगची नवीन S23 मालिका लाँच; किंमत 74,900 रुपयांपासून सुरू

सॅमसंगने भारतात गॅलेक्सीसाठी स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिटसेट असलेली Galaxy S23 मालिका अधिकृतपणे लॉन्च केली आहे. Galaxy S23 मालिकेतील मॉडेल्स Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra 1 फेब्रुवारीपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील.

Read More

iQoo Neo 7 5G डिझाइन आणि फीचर्स लॉन्च होण्यापूर्वीच लीक, फोनमध्ये 3D कुलिंग सिस्टम उपलब्ध

MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर iQoo Neo 7 5G मध्ये उपलब्ध असेल. या प्रोसेसरसह भारतात येणारा हा पहिला फोन असेल. iQoo Neo 7 5G भारतात दोन रंगात सादर केला जाईल. iQoo Neo 7 5G चे लॉन्चिंग 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Read More

Smartphone: भारतात Android Smartphone होतील महाग, गुगलने दिला इशारा

Smartphone: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया(CCI) च्या नव्या निर्णयामुळे भारतात स्मार्टफोन आणखी महाग होतील असा इशारा गुगलने दिला आहे.

Read More

iQoo 11 5G या 2023 च्या सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोनची पहिली विक्री आजपासून

iQoo 11 5G हा 2023 मध्ये सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे. त्याची आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे.

Read More

Samsung Galaxy S23 सीरीजची प्री-बुकिंग भारतात सुरू

Galaxy S23 मालिकेतील सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन रियर कॅमेरे मिळतील. मात्र Galaxy S23 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह चार मागील कॅमेरे मिळू शकतात.

Read More

Google कडून Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी

Google Pixel 6a ला 5G बँडसाठी सपोर्ट आहे. त्याच वेळी, Pixel 7 आणि Pixel 7 Pro सह 22 5G बँड देण्यात आले आहेत. तुमच्याकडे यापैकी कोणताही Pixel फोन असल्यास, तुम्ही बीटा अपडेट डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यास सुरुवात होईल, जरी अंतिम अपडेट रिलीज होण्यास वेळ लागेल.

Read More

22,000mAh बॅटरीसह आकर्षक फीचर्स असणारा Doogee V Max कधी लॉन्च होणार ते जाणून घ्या

Doogee V Max ला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 20-मेगापिक्सलचा नाईट व्हिजन सेन्सर असलेला दुय्यम कॅमेरा दिला जाईल. फोनला 12 GB रॅमचा सपोर्ट मिळेल, जो 19 GB पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

Read More

Redmi चा 'हा' स्वस्त फोन लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो, 128GB पर्यंत असेल स्टोरेज

Redmi 12C : बार्सिलोनामध्ये 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणाऱ्या MWC 2023 च्या आधी Redmi 12C भारतात लॉन्च केला जाईल, असे म्हटले जात आहे. हा नवीन फोन Redmi 10C चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.

Read More

Oppo ने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या त्याचे सर्व फीचर्स आणि किंमत

Oppo A56s : फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU आह. 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Read More