Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Post Payments Bank: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आता Universal Bank बनण्याच्या तयारीत

Indian Post: इंडियन पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहे. देशात असा एकही तालूका नाही जिथे पोस्ट ऑफिस (Post Office) नाही. उपलब्ध सुविधांचा वापर करून वित्त सुविधा देखील पुरविण्याचा पोस्ट विभागाचा इरादा आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा व्यवहार फायदेशीर असून त्याचे सार्वत्रिक बँकेत रूपांतरित करणे आवश्यक म्हटले जात आहे.

Read More

Indian Post Franchise Scheme: 8 वी पास आहात? मग 5 हजारांत स्वतःचा व्यवसाय सुरु करा

Indian Post Franchise Scheme: तुम्ही 8 वी उत्तीर्ण असाल, तर अगदी 5000 रुपयांमध्ये भारतीय पोस्ट खात्याची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. त्येक गावांत-शहरात टपाल सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने, टपाल विभागाकडून दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात.

Read More

Post Office Schemes for Tax Savings: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवू शकता टॅक्स..

Post Office Schemes for Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या काही महत्वपूर्ण योजना माहित करून घ्या.

Read More

Post Savings Scheme: पोस्टाच्या या स्कीममध्ये 1 लाख रुपये जमा करून मिळवू शकता दरमहा इन्कम...

Post Savings Scheme: पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या (Post Office Monthly Income Scheme) मदतीने तुम्ही प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यामध्ये, तुम्हाला पैसे जमा करावे लागतील, ज्याचे व्याज दरमहा चक्रवाढ (compound interest) होईल.

Read More

Post Office Gram Suraksha Yojana: जाणून घ्या, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेबद्दल

Post Office Gram Suraksha Yojana: अलिकडच्या काळात पोस्ट ऑफिसच्या (Post office)आधुनिकीकरणामुळे लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना तुमच्यासाठी खूप मोलाची आहे, या योजनेची काय वैशिष्टे आहेत ते जाऊन घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

Post Office Saving Account: बचत खाते थेट तुमच्या खिशात, कसे ते जाणून घ्या!

E-passbook facility : भारत सरकारने पोस्ट ऑफिस बचत बँक (Indian Post Office Saving Bank) योजनेसाठी ई-पासबुक सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा सुरू केल्यानंतर, पोस्ट ऑफिस बचत खातेधारक त्यांच्या पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याच्या पासबुकमध्ये ऑनलाइन प्रवेश करू शकतील, प्रोसेस जाणून घेण्यासाठी लेख वाचा.

Read More

Post Office Savings Scheme: बचतीचा बेस्ट प्लॅन!

Post Office Savings Scheme 2022: पोस्ट ऑफिस बचत योजना ही जोखीममुक्त आणि गुंतवणुकीवर विश्वासार्ह परतावा देणारी आहे. पोस्ट ऑफिस योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. या योजनांचे सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे PPF, जे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 8200 शाखांमध्ये तसेच प्रत्येक भारतीय शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे, तर जाणून घ्या पोस्ट ऑफिस योजना नेमकी कशी आहे? तिचे फायदे काय आहे?

Read More

किसान विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट खातं आता ऑनलाईन काढता येणार!

New Online Services: किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC) या दोन्ही योजनांची खाती आता ऑनलाईन सुरू किंवा बंद करता येणार आहेत.

Read More