Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Religious Tourism: धार्मिक पर्यटनात कोरोनानंतर मोठी वाढ; हॉटेल व्यवसायाला कसा होतोय फायदा?

कोरोना काळात धार्मिक स्थळे बंद होती. तसेच प्रवासावर निर्बंध असल्याने नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. मात्र, 2022 पासून पुन्हा धार्मिक पर्यटनाने वेग पकडला आहे. अध्यात्मिक आणि मन:शांती मिळवण्यासाठी पवित्र स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा फायदा हॉटेल व्यवसायाला होत आहे. Yatra.com वर 40% पेक्षा जास्त हॉटेल सर्च धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरांमध्ये केले गेले.

Read More

IPL 2023 : Travel तसंच Hotel कंपन्यांना आयपीएलचा कसा होतोय फायदा?

IPL2023 : कोव्हिड 19 च्या दोन वर्षांनंतर आता IPL स्पर्धाही पूर्वीसारखी बंधनमुक्त वातावरणात होत आहे. आणि त्याचा फायदा ट्रॅव्हल तसंच हॉटेल व्यवसायाला होतोय. कसा ते पाहूया...

Read More

Difference Between Hotel & Resort: हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट हे एकच नाही, तर यामध्ये नक्की काय फरक आहे हे पहा?

What Makes A Resort Different: आपण आपल्या दैनंदिन जीवनात हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट या शब्दांचा वापर करतो. पण आपल्याला माहिती का हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट यामध्ये फरक आहे. हा फरक थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

G20 India Presidency : G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा असाही फायदा, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला उभारी 

G20 India Presidency : जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर हॉटेल आणि पर्यटन उद्योग सर्वाधिक खुश आहेत. कारण, परिषदेच्या निमित्ताने भारतात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका होणार आहेत. आणि त्यातून या उद्योगांना चालना मिळेल असं उद्योजकांना वाटतंय.

Read More

Hospitality industry boom: नवीन वर्षात हॉटेल, पर्यटनासह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'

कोरोना साथीचा प्रसार झाल्यानंतर जगभरामध्ये सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोविड निर्बंधामुळे हॉलेट, ट्रॅव्हल, पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. काही कंपन्यांनी नोकर कपात केली तर काहींना व्यवसाय बंद करावा लागला होता. मात्र, नवीन वर्षात देशांतर्गत सेवा क्षेत्राला चांगले दिवस येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

India G-20 Presidency: जी-20 परिषदेमुळे भारतातील हॉटेलसह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'

India G-20 Presidency:भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 पासून पुढील एक वर्षासाठी आले आहे. त्यामुळे 2023 वर्षातील सर्व परिषदांची जबाबदारी भारताकडे आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनाची बैठक राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. 20 देशांचे प्रमुख या बैठकीला आले आहेत.

Read More