Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ghee-Butter Prices: सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा! तूप आणि लोणी होणार स्वस्त?

Ghee-Butter Prices: टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना येत्या काही दिवसांत दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. सणासुदीत तो एक दिलासाच असणार आहे. येत्या काही दिवसांत तूप आणि लोण्याच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात या दोन्हीं गोष्टींचा वापर केला जातो.

Read More

GST : जगभरातल्या मंदीचा भारतावर परिणाम नाही, जीएसटीतून सरकारी तिजोरीत पैशांचा पाऊस

GST : जगभरातले विविध देश मंदीचा सामना करत असताना भारतावर मात्र या मंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. म्हणजे जगात मंदी असताना भारतात मात्र चांदी असल्याचं बोललं जात आहे. याला कारण आहे भारतातला जीएसटी. दरवेळेस एकत्र होणाऱ्या जीएसटीत वाढच दिसून येत आहे.

Read More

GST collection : केंद्र सरकारची मोठी कमाई, मे महिन्यातलं जीएसटी संकलन दीड लाख कोटींच्या पुढे!

GST collection : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं चांगलीच कमाई केलीय. मे महिन्यातली आकडेवारी समोर आलीय. या एका महिन्याच्या कालावधीत सरकारला दीड लाख कोटींहूनही अधिकचा महसूल मिळालाय.

Read More

GST : GST संकलनात 13% वाढ, 1.60 लाख कोटींहून रक्कम जमा

GST Collection : जीएसटी म्हणजे संपूर्ण देशासाठी लागू असलेला एक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर एकाच प्रकारचा आकारला जाणारा कर आहे. आज 1 एप्रिल पासुन नविन आर्थिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा आज आपण आर्थिक वर्ष 2022 ते 2023 दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकुण किती जीएसटी कर संकलित झाला आहे, हे जाणून घेऊया.

Read More

GST Collection: जीएसटीचे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन, सरकारी तिजोरीत 18 लाख कोटींचा भरणा

GST Collection: प्रत्येक वर्षी ग्राहक जीएसटी कर भरत असतात. या जीएसटीमधून वर्षाला एक मोठा कर जमा होत असतो. यंदाच्या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये आतापर्यंतची एकूण किती जीएसटी रक्कम सरकारी तिजोरीत जमा झालेली आहे, ते आपण जाणून घेऊया.

Read More

GST Defaulters in India : जीएसटी कराचा भरणा न केलेल्या लोकांना शिक्षेतून सूट मिळणार?    

17 डिसेंबरला देशात जीएसटी परिषदेची (GST Council) महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी होणारी ही महत्त्वाची बैठक आहे. कारण, कुठल्या वस्तू आणि सेवांवर किती कर असेल याचा फेरआढावा घेण्याबरोबरच एक महत्त्वाचा निर्णय परिषदेला घ्यायचा आहे तो म्हणजे कर नियमितपणे न भरणाऱ्या लोकांवर काय कारवाई करायची याचा…

Read More

Penalty for felling trees: वृक्षतोड कायद्यानुसार विना परवानगी वृक्षतोड केल्यास किती दंड भरावा लागतो?

Penalty for felling trees: राज्य सरकारने (State Govt)आता खासगी जमिनीवरील झाडे तोडण्यास परवानगी देणारा कायदा आणला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महापालिका हद्दीबाहेर स्वत:च्या जमिनीवर एखादे झाड लावल्यास ते कापता येते. यासाठी वनविभाग किंवा जिल्हा प्रशासनाच्या (Forest Department or District Administration) मान्यतेची गरज भासणार नाही.

Read More

होऊ दे खर्च! दिवाळीत भारतीयांची बंपर शॉपिंग, सरकारला 1.51 लाख कोटींचा जीएसटी महसूल

GST Collection कोरोनाचे आरिष्ट दूर झाल्याने यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त होती. या संधीचा लाभ कंपन्यांनी घेतला. ऑफर्स आणि सवलतींची बरसात करत त्यांनी ग्राहकांना खर्च करण्यास प्रोत्साहित केले. यंदा दिवाळीत सर्वच क्षेत्रात तेजी दिसून आली.

Read More