Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुगलचा Pixel आता मेड इन इंडिया मिळणार, 2024 पासून Pixel 8 मॉडेलची होणार विक्री

Google Pixel: मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत गुगलच्या पिक्सेलच्या 8 या मॉडेलची निर्मिती करणार आहे. 2024 पासून भारतीय बनावटीचे हे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Read More

Google Phone Discount: गुगल फोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

सध्या फेस्टिव्हल सिझन सुरू असल्यामुळे सर्वच ई-कॉमर्स वेबसाईटवर आकर्षक सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन घ्यायच्या तयारीत असल्यास, गुगल पिक्सल 6a वर बपंर डिस्काउंट मिळवू शकता. चला तर किती डिस्काउंट मिळतोय, हे पाहूया.

Read More

Google Pixel: अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतला आहे गुगल पिक्सेल? वॉरंटी मिळणार नाही, दुरुस्तीसाठी असेल शुल्क

Google Pixel: गुगलनं पिक्सेलचं अनेकांना आकर्षण आहे. त्यामुळे इतर स्मार्टफोनपेक्षा महाग असूनही पसंती दिली जाते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही हा उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, जर गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतला असेल तर तुम्हाला त्या फोनची वॉरंटी मिळणार नाही, शिवाय दुरुस्तही होणार नाही. जाणून घ्या...

Read More

Google Pixel Tablet : लॉन्चिंगपूर्वीच लीक झाला गुगलचा पिक्सेल टॅबलेट, पाहा फीचर्स आणि किंमत...

Google Pixel Tablet : गुगलचा आगामी पिक्सेल टॅबलेट हा लॉन्चिंगच्या आधीच लीक झालाय. अ‍ॅमेझॉनवर तो लीक झालाय. सध्या गुगल आपला I/O प्रोग्राम आयोजित करण्याच्या कामात व्यस्त आहे. यूझर्सदेखील या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Read More

Google Pixel Fold : प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला लॉन्च होणार 'गुगल पिक्सेल फोल्ड'

Google Pixel Fold : बहुप्रतिक्षित गुगलचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्चिंगची तारीख ठरली आहे. गुगलच्या स्मार्टफोन चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यासंबंधी गुगलनं ट्विट केलंय. आता या फोल्डेबल स्मार्टफोनचा एक टीझरही आलाय.

Read More

Sundar Pichai India Visit : गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई भारत दौऱ्यात काय काय करणार?    

गुगल या तंत्रज्ञानविषयक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येतायत. गुगल पिक्सल फोनची निर्मिती भारतात होईल का, आणि गुगलवर अलीकडेच CCI ने लावलेला कोट्यवधींचा दंड माफ होईल का या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या अजेंडावर असतील.

Read More