Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Passport: भारतात किती प्रकारचे पासपोर्ट मिळतात? जाणून घ्या अन् घरबसल्या सहज करा अर्ज

Indian Passport: तुम्हाला माहिती आहे का भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत? यासोबत हे पासपोर्ट किती रंगात उपलब्ध आहेत, त्याचे अर्थ काय? विविध रंगांच्या पासपोर्टचं महत्त्व, त्यामाध्यमातून मिळणाऱ्या सुविधा या सर्वांचा आढावा घेऊ...

Read More

TCS on Foreign Tour: पुढच्या महिन्यापासून परदेश दौऱ्यांवर 20 टक्के टीसीएस, अतिरिक्त शुल्क कसं टाळावं?

TCS on Foreign Tour: परदेश दौऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून परदेश दौऱ्यासाठीच्या टूर पॅकेजेसवर लावण्यात येणारा टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स म्हणजेच टीसीएस 20 टक्के आकारला जाणार आहे.

Read More

Monsoon Special Offer: 30 जूनपूर्वी विदेशी सहलींचे बुकिंग करा आणि 15 टक्के टीसीएस वाचवा

Kesari Monsoon Special Offer: तुम्हीही पावसाळ्यामध्ये परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? जर करत असाल, तर केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने मान्सून स्पेशल ऑफर आणली आहे. या अंतर्गत प्रवासी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे ऍडव्हान्स बुकिंग करून 15 टक्के TCS करावर सवलत मिळवू शकतात.

Read More

Foreign Travel: परदेशात जाताना किती कॅश, ज्वेलरी बरोबर नेऊ शकता? काय आहे नियम वाचा

कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरळीत झाला आहे. पर्यटन, शिक्षण, उद्योग आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परदेशात जाताना तुम्ही किती परदेशी चलन बरोबर नेऊ शकता याबाबत काही नियम आहेत. या नियमांचे पालन करून तुम्हाला प्रवास करावा लागतो.

Read More

Foreign Travelling : भारतीयांनी परदेशी प्रवासावर खर्च केले 12.51 बिलीयन डॉलर, काय सांगतो आरबीआयचा अहवाल

Foreign Travelling : कोरोना काळ सरताच भारतीय प्रवाशांनी परदेशी प्रवासावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. आरबीआयच्या LRS (Liberalized Remittances Scheme) अहवालामधुन ही बाब निदर्शनास आली आहे. आरबीआयच्या माध्यमातून बाहेर पाठवण्यात आलेल्या एकुण फंडपैकी 52 टक्के फंड हा केवळ पर्यटनासाठी देण्यात आला आहे.

Read More

Airtel World Pass : 184 देशांमध्ये चालणारा एअरटेलचा प्लान कुठला?  

भारती एअरटेल टेलिकॉम कंपनीने तब्बल 184 देशांमध्ये चालणारा एकच मोबाईल प्लान बाजारात आणला आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी तो उपलब्ध आहे. सतत भ्रमंती करणाऱ्या लोकांसाठी हा प्लान उपयुक्त मानला जातोय.

Read More