Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Deposit म्हणजे काय? जाणून घ्या बँकाचे व्याजदर आणि रिटर्न

Fixed Deposit: फिक्सड् डिपॉझिटला मुदत ठेवी, टाईम डिपॉझिट (Time Deposit) किंवा टर्म डिपॉझिट (Term Deposit) देखील म्हटले जाते. यामध्ये गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला, तीन महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षाने किंवा मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मुद्दल आणि त्यावर जमा झालेले व्याज एकत्रित दिले जाते.

Read More

Ujjivan Small Finance Bank Scheme : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

Ujjivan Small Finance Bank Senior Citizens Scheme : गेल्या दोन महिन्यांपासुन खाजगीसह सरकारी बँका देखील एफडीवर उत्तम व्याजदर ऑफर करीत आहे. मात्र, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 8.25 % व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 8.75 % आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मासिक, त्रैमासिक आणि मॅच्युरिटी असे तीनही पेमेंट पर्याय ऑफर करत आहे.

Read More

Interest Rate On FD : 'या' पाच बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत

Highest Interest Rates On FD : वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरबीआयने रेपो दर कायम ठेवले. याचा परिणाम म्हणजे बहुतांश सार्वजनिक, खाजगी आणि लघु वित्त बँकांनी मुदत ठेवीवर व्याज (Interest Rate On FD) वाढवण्यास सुरुवात केली.

Read More

Tax - Saving FDs : ‘या’ 5 मुदत ठेवी कर बचतही करतात आणि 7% च्या वर परतावाही देतात

Tax - Saving FDs : मार्च 2023 ला हे आर्थिक वर्षं संपेल. आपल्याला तोपर्यंतची मुदत आहे कर बचतीसाठी गुंतवणूक करायला. पगारदार व्यक्तींसाठी 80C कलमांअंतर्गत मिळणारी वजावट खूप महत्त्वाची. त्या दृष्टीने बँकांच्या करबचतीचा फायदा देणाऱ्या मुदत ठेवींवरचे व्याज दर बघूया..

Read More

Fixed Deposit Interest Rate: मुदत ठेवीवर बँकाचे 'हे' आहेत व्याजदर

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले ​​आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.

Read More

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांनी वाढवले आपल्या मुदत ठेवींवरील व्याज दर

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

Read More