Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Traffic Challan : वाहतूक नियम मोडल्यानंतर लावलेला दंड ऑनलाइन कसा भरायचा?

एखाद्यावेळी आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा तुम्हाला वाहतूक पोलिसांनी नियमांप्रमाणे दंड आकारल्यास त्याची रक्कम ऑनलाईन भरता येते. त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या वाहनावर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा नाही हे देखील जाणून घेण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्याची माहिती मिळवता येते.

Read More

RBI Penalty on bank : चुकीची माहिती देणं भोवलं, आरबीआयनं 'या' बँकेला ठोठावला 1.73 कोटींचा दंड

RBI Penalty on bank : भारतीय रिझर्व्ह बँकेनं खासगी बँकेला दंड ठोठावला आहे. आरबीआयला चुकीची माहिती दिल्यानंतर ही दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. आरबीआयनं तब्बल 1.73 कोटी रुपयांचा दंड आकारलाय. नेमकं काय प्रकरण आहे, पाहू...

Read More

Sick leave misuse : आजारी रजेच्या नावाखाली घेतलेली सुट्टी अंगलट, नोकरी गेली; कंपनीलाही दंड

Sick leave misuse : आजारी असल्याचं सांगून दुसऱ्याच कारणासाठी सुट्टी घेणार असाल तर सावधान. कारण काम करण्याच्या ठिकाणी तुम्हाला सुट्टी मागितली पण ती मिळाली नाही आणि तुम्ही आजारी रजा टाकून कुठे गेलात, तर तुम्हाला महागात पडू शकतं. अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Read More

Smoking : कामाच्या वेळेत सिगारेटचा धूर काढणं महागात, सरकारी कर्मचाऱ्याला 9 लाखांचा दंड!

Smoking : कामाच्या वेळेत धुम्रपान करणं एका कर्मचाऱ्याला महागात पडलंय. या कर्मचाऱ्याला तब्बल 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. जपानमध्ये हा प्रकार घडलाय. एका 61 वर्षीय कर्मचाऱ्याला दंड ठोठावण्यात आलाय. वारंवार सूचना करूनही संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

Read More

Traffic fines: रस्त्यात गाडीमधून रिल्स करताना ट्रॅफिक नियमांचे उल्लंघटन झाल्यास, भरावा लागेल दंड

Traffic fines: जगभरातील रस्त्यांवरचे, गाड्यांवरचे रिल्स आपण सोशल मिडियावर पाहात असतो. त्यात अनेक भारतीय रस्त्यांवरील व्हिडीओही असतात. मात्र आता रिल्स बनवताना दक्ष राहावे लागणार आहे, कारण बऱ्याचदा व्हिडीओ बनवताना वाहतूक नियम धाब्यावर बसवले जातात, ज्यामुळे सध्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करून दंड आकारले जात आहेत.

Read More

SEBI Fine : असित मेहता इंटरमिडिअरीज् संस्थेला 15 लाख रुपयांचा दंड का ठोठावला?   

SEBI Fine : सेबीने असित मेहता इंटरमिडिअरीज् या ब्रोकिंग कंपनीला शेअर बाजारातल्या एका घोटाळ्यात 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ही ब्रोकरेज कंपनी नेमका काय घोटाळा करत होती बघूया…

Read More