Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMFBY : एक रुपयात पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?

या वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PMFBY) लाभ घेता येणार आहे. खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत आहे. दरम्यान या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक नोंदणी करणे आवश्यक ही नोंदणी कशा प्रकारे करायची त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

Read More

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच येणार नुकसानीचा अंदाज, काय आहे पेप्सिकोचं क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल?

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेप्सिकोनं एक नवं मॉडेल आणलंय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बटाट्याचं उत्पादन (Potato) वाढवण्यास मदत होणार असल्याचा दावा पेप्सिकोनं केलाय. अनेकवेळा हवामानाचा अंदाज न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. उत्पादनात मोठी घट होते. हे टाळण्यासाठी या मॉडेलचा उपयोग केला जाणार आहे.

Read More

रब्बी हंगामासाठी P&K खतांसाठी 51,875 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर

सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत खते उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांना परवडणारी माती पोषक तत्वे असणारी खते पुरवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K firtilizers) खतांसाठी 51,875 कोटी रुपयांच्या सबसिडीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली.

Read More

PMKSY 2022: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी असा ऑनलाईन अर्ज करा!

Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana 2022: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana) आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी उपकरणांसाठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ते माहित करून घ्या.

Read More

Govt Schemes for Farmers : शेतकऱ्यांच्या फायद्याच्या सरकारी योजना कोणत्या?

Govt Schemes for Farmers : शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि एकूणच त्याच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतं.

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात पीक विमा योजनेचे अमूल्य योगदान

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेद्वारे 1,07,059 कोटी रूपयांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

Read More

डिजिटल शेती : स्मार्ट शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान

Digital Agriculture (E-Agriculture) - पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर तीच शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक पातळीवर करणे शक्य आहे. यात येणाऱ्या काळात डिजिटल शेतीचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Read More