Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC buys shares in Tech Mahindra: एलआयसीने 6 महिन्यात खरेदी केले टेक महिंद्राचे 2.01 टक्के शेअर्स

LIC buys shares in Tech Mahindra: एलआयसीने 21 नोव्हेंबर 2022 ते 6 जून 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत टेक महिंद्रा या आयटी कंपनीचे 2.01% शेअर्स खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर एलआयसीची टेक महिंद्रा कंपनीतील भागीदारी वाढली आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Investment Method: इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना टॉप-डाऊन आणि बॉटम-अप पद्धत म्हणजे काय?

इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना टॉप-डाऊन आणि बॉटम-अप अशा दोन पद्धतींचा विचार केला जातो. त्यानुसार एखाद्या ठराविक कंपनीत गुंतवणूक करायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जातो. जागतिक घडामोडी, अर्थव्यवस्था, महागाई, बाजारातील मागणी पुरवठा या सर्वांचा परिणाम कंपन्यांवर होत असतो.

Read More

Life Insurance vs Equity: इन्शुरन्स म्हणजे मानसिक समाधान आणि आर्थिक स्वातंत्र्य!

Life Insurance vs Equity: इन्शुरन्स पॉलिसीचा मूळ हेतु पॉलिसीधारकाला मानसिक समाधान आणि त्याच्या पश्चात प्रियजनांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देणे हा असतो. त्या तुलनेत इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेची किंवा लाईफ कव्हरची कोणतीही हमी देत नाही.

Read More

Dividend Announcement This Week : 'या' चार कंपन्या डिव्हिडंडची घोषणा करणार, जाणून घ्या

Dividend, Share Buyback Announcement This Week: या आठवड्यात 4 कंपन्यांनी अंतरिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. या कंपन्या लार्ज कॅप गटातील आहे. यात इन्फो एज (इंडिया) लिमिटेड, मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड, इंगरसोल-रँड (इंडिया) आणि एसाब इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. दरम्यान, ईसीएलआरएक्स सर्व्हिसेस लिमिटेडने 41% प्रीमियमवर 300 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली.

Read More

Britannia Industries Market Cap: ब्रिटानियाचा शेअर उच्चांकावर, मार्केट कॅप 1 लाख कोटींवर गेली, आता गुंतवणूक करावी का?

Britannia Industries Market Cap: शेअर बाजारात सोमवारी ब्रिटानियाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.कंपनीची तिमाहीत कामगिरी दमदार झाल्याने गुंतवणूकदारांकडून ब्रिटानियाच्या शेअरची खरेदी केली.ब्रिटानियाचा शेअर 4000 रुपयांच्या आसपास असल्याने किरकोळ गुंतवणूकादारांनी या पातळीवर तो खरेदी करावा का, याबाबत ब्रोकर्स काय सांगतात ते जाणून घेऊया.

Read More

What is Equity Investment? इक्विटी गुंतवणूक म्हणजे काय?

प्रत्येकाला चांगले जीवन जगण्यासाठी पैशांची गरज भासत असते. तो कधीही कमी पडू नये यासाठी वेळोवेळी बचत ही केली जाते. अशा बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण यातील इक्विटी गुंतवणुकीबद्दल (Equity Investment) जाणून घेणार आहोत.

Read More

Diwali Muhurat Trading 2022: शेअर बाजारात या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग

Diwali Muhurat Trading 2022: दरवर्षी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टाक एक्स्चेंज मुहुर्ताच्या वेळा निर्धारित करतात. एका मान्यतेनुसार, जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धन संचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते.

Read More