Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST and ED: करदात्यांनो सावधान! ED ची नजर आता GST संकलनावर, माहिती लपवली तर होईल नुकसान

PMLA Act 2002 मध्ये केलेल्या बदलांनुसार, ED ला मिळालेली माहिती ते GST नेटवर्क सोबत शेयर करणार आहेत. जेणेकरून सदर प्रकरणातील उद्योगांनी आजवर नियमित कर भरला की नाही, त्यात काही फेरफार तर केले नाहीत, काही माहिती तर लपवली नाही, अशा सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे.

Read More

ED raided BYJU's office : 'बायजू'वर ईडीचा छापा! कंपनी म्हणते, 'ही तर नियमित चौकशी', नेमकं काय घडलं?

ED raided BYJU's office : बायजू कंपनीच्या कार्यालयावर अंमवबजावणी संचालनालयानं धाड टाकलीय. यावेळी कंपनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ईडीनं जप्त केली आहेत. अ‍ॅडटेक स्टार्टअप असलेल्या बायजूनं विदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ईडीनं ठेवलाय. याअंतर्गत बायजू कंपनी तसंच कंपनीशी संबंधित सर्व परिवारांवर छापे टाकलेत.

Read More

Xiaomi-FEMA violation : कर्नाटक उच्च न्यायालयाचा शाओमीला दणका; होणार 5,551 कोटी रुपयांची जप्ती

Xiaomi-FEMA violation : फेमाचं उल्लंघन करणाऱ्या चीनच्या मोबाइल कंपनी शाओमीला कर्नाटक उच्च न्यायालयानंदेखील दणका दिलाय. शाओमी इंडियाकडून 5,551.27 कोटी रुपयांची जप्ती न्यायालयानं कायम ठेवलीय.

Read More

ED attached INX Media Property : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त

ED attach INX Media Property : INX Media विरोधातील कारवाई अजुनही सुरू असून ईडीने पुन्हा एकदा खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

Read More

Gurugram Money laundering case : युनिटेकवर धाड! गुरुग्राममधल्या भूखंडावर ईडीचा 'ताबा'

Gurugram Money laundering case : मनी लॉंड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) हरयाणाच्या गुरुग्राममध्ये मोठी कारवाई केलीय. तब्बल 245 कोटी रुपयांच्या 15 जमीन पार्सलचा ताबाच ईडीनं आपल्याकडे घेतलाय. हे सर्व भूखंड बेनामी असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या सर्व घोटाळ्यासंबंधी ईडीनं निवेदनात म्हटलं आहे.

Read More

'ED' अवघ्या दोन अक्षरांनी भरते धडकी, ही एजन्सी नेमकं करते काय

मागील पाच ते सहा वर्षात भारतात सक्तवसुली संचनालय अर्थात The Enforcement Directorate (ED) या केंद्रीय तपास यंत्रणेनं भ्रष्टाचाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरवली आहे. पैशांची अफरातफर, भ्रष्टाचार, काळा पैसा अशा प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचनालयाने हजारो कोटींची संपत्ती जप्त केली तर भ्रष्ट नेत्यांना कोठडीची जागा दाखवली.

Read More