CAIT: इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या आयात बंदीमुळे देशांतर्गत उत्पन्न वाढेल, भारतीय कंपन्यांना होईल फायदा
भारतातील ग्राहकसंख्या अफाट आहे. यामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या भारताच्या बाजारपेठेकडे एक संधी म्हणून बघत आहेत. आतापर्यंत विदेशी वस्तूंनी भारतीय बाजारपेठा व्यापल्या होत्या., त्यामुळे स्थानिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते. या निर्णयामुळे इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचे भारतातील उत्पादन वाढेल आणि भारतीय बनावटीच्या दर्जेदार वस्तूंना मागणी वाढेल असे CAITने म्हटले आहे.
Read More