Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं आहे पण चार्जिंगचं टेन्शन? 'ही' कंपनी देशभर उभारणार 1000 स्टेशन्स!

EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहन घेताना सर्वात आधी विचार केला जातो तो चार्जिंग पॉइन्ट्स किंवा स्टेशन्सचा. चार्जिंग स्टेशन जवळपास नसेल किंवा इतर कोणत्या अडचणी असतील तर आपल्या समस्येत भर पडत असते. आता हे टेन्शन दूर होणार आहे. कारण लवकरच देशभर जवळपास 1000 चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Read More

OLA Hyperchargers : ओलाच्या ग्राहकांना मिळणार 100 हायपरचार्जर्सची सुविधा मोफत

OLA Hyperchargers : ओलाच्या इलेक्ट्रिक बाइक्स वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओलातर्फे लवकरच हायपरचार्जर्स बसवले जाणार आहेत. ही सुविधा कर्नाटक राज्यातल्या बेंगळुरू या शहरातल्या वाहनधारकांसाठी ओलानं उपलब्ध करण्याचं ठरवलंय.

Read More

Moody's report on EV: इलेक्ट्रिक वाहनांची भारत बनेल मोठी बाजारपेठ, 'मुडी'चा अहवाल

Electric Vehicles in India: जागतिक स्तरावर वाहनांच्या बाजारपेठेत भारताचा चौथा क्रमांक लागतो. असे असले तरी इलेक्ट्रिक वाहनांचा टक्का केवळ 1% इतका आहे. भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने अगदीच सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता 2030 पर्यंत भारत जगातील महत्वाची वाहन बाजारपेठ बनू शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

Read More

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली, देशभरात उभारली जाणार स्टेशन्स

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनसंबंधी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक जलद चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय. तेल विपणन कंपन्यांना हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read More

EV charging station आता IOCL च्या पेट्रोल पंपावरही मिळणार

वेगवेगळ्या कंपन्या आणि स्टार्ट अप इलेक्ट्रिक वाहनांच्या इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहेत. यात आता पेट्रोल-डीझेलची विक्री करणारे पेट्रोल पंप सुद्धा सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरही आता लवकर चार्जिंग स्टेशन बघायला मिळू शकतील.

Read More

Electric Vehicle Charging Station: तुम्हीही मालामाल होणार; फक्त 1 लाख रुपये गुंतवून EV चार्जिंग स्टेशन सुरू करता येणार

Electric Vehicle Charging Station : EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कोणत्याही सरकारी परमिटची(Government permit) आवश्यकता नाही. प्रोटोकॉलचे पालन करून तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय(Business) उभारू शकता.

Read More