Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

राधाकिशन दमानींची हेल्थ ॲण्ड केअर सेक्टरमध्ये एन्ट्री; 750 कोटीला खरेदी केली 'ही' कंपनी

डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी बंगळुरूमधील हेल्थ ॲण्ड ग्लो (Health & Glow) ही कंपनी 750 कोटी रुपयांनी विकत घेतल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. राजन रहेजा आणि हेमेंद्र कोठारी यांच्याकडून ही कंपनी विकत घेतली आहे.

Read More

Dmart: जिओमार्टसह बिग बास्केटला टक्कर देणार डिमार्ट, ग्राहकांचा होणार फायदा

Dmart Company Plan: DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी Avenue Supermart ने Reliance's Jio Mart आणि Tata's Big Basket यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. DMart कंपनीच्या या धोरणामुळे ग्राहकांना लाभ होणार आहे.

Read More

DMart March Quarter Results : डिमार्टला मार्च तिमाहीत 460 कोटींचा नफा

DMart Q4 Results : सर्व ग्राहकांना परीचित असलेले डिमार्ट हे नाव घरोघरी पोहचले आहे. Avenue Supermarts, DMart नावाने व्यापार करणाऱ्या कंपनीने, शनिवारी, 13 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीचे निकाल (DMart March Quarter Results) जाहीर केले. मार्च तिमाहीत डिमार्ट कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांनी वाढून 460 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये होता.

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More

Radhakishan Damani यांनी केली देशातील सर्वात मोठी Real estate deal, एकाच वेळी मुंबईत घेतले डझनभर फ्लॅट

Property Deal: राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani ) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईत 1,238 कोटी रुपयांना 28 अपार्टमेंट खरेदी केले आहेत, रिअल इस्टेट क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील असल्याचे म्हटले जात आहे.

Read More

DMART: डीमार्टला महागाईची झळ, शेअर कोसळले

वीकेंडच्या निकालानंतर, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा स्टॉक (DMart share) सोमवारी बाजाराला सामोरे जाऊ शकला नाही आणि पाहता पाहता तो जवळजवळ 6% नी घसरला आणि गेल्या 6 महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला.

Read More