Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jet Airways: बंद पडलेली जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण, नियामकाकडून मिळाली परवानगी

Jet Airways: बंद पडलेली जेट एअरवेज विमान वाहतूक पुन्हा सुरू होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विमान वाहतूक नियामकाकडून आवश्यक त्या परवानगी कंपनीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता जेट एअरवेजचं विमान लवरकच आकाशात उड्डाण घेणार आहे.

Read More

Alliance Air: आर्थिक संकटात सापडलेल्या अलायन्स एअरला संजीवनी, केंद्र सरकार 300 कोटींची मदत करणार

Alliance Air: एअर इंडियाची टाटा ग्रुपला विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडे अलायन्स एअर ही विमान कंपनी आहे. मात्र ही कंपनी देखील प्रचंड तोट्यात आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अलायन्स एअरला 447.76 कोटींचा तोटा झाला होता. मागील काही महिन्यांपासून अलायन्स एअरला आर्थिक चणचण सोसावी लागत आहे.

Read More

DGCA Guidlines: आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री करून विमान कंपन्यांकडून प्रवाशांची फसवणूक

DGCA Guidlines: दरवर्षी विविध प्रकारच्या आयडिया लढवून विमान कंपन्या पैशांची बचत करत आहेत. याबाबत विमान वाहतूक नियामक डीजीसीएने विमान कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. पण तरीही या विमान कंपन्या प्रवाशांची दिशाभूल करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहे.

Read More

Jet Aircraft Seize: जेट एअरवेजची विमाने मुंबई जिल्हा प्रशासनाकडून जप्त, कंपनीवर का ओढवली ही नामुष्की जाणून घ्या

Jet Aircraft Seize: पाच वर्षांपूर्वी जेट एअरवेज ही भारतातील प्रिमीयम एअरलाईन्स होती. कंपनीचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर बोलबाला होता. मात्र आर्थिक अनागोंदी आणि नेतृत्वाचे फसलेले निर्णय यामुळे जेट एअरवेजची वाताहत झाली. मागील तीन वर्षांपासून जेट एअरवेजची विमाने मुंबईसह प्रमुख एअरपोर्ट्सवर धूळखात उभी आहेत.

Read More

Air Ticket Refund : …तर विमान कंपन्यांना द्यावा लागणार तिकिटाचा पूर्ण परतावा

Air Ticket Refund : एअर तिकीट परताव्याचे नियम येणाऱ्या दिवसांमध्ये बदलू शकतात. खासकरून कंपनीच्या चुकीमुळे तुमच्या तिकिटाची श्रेणी बदलावी लागली असेल तर पुढचा विमान प्रवास तुम्हाला मोफत मिळेल…

Read More

Drone Insurance: ड्रोनसाठी मिळतोय इन्शुरन्स, जाणून घ्या ड्रोन इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते

Drone Insurance: भारतात ड्रोन इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला आहे. त्याच प्रमाणे या महागड्या यंत्राच्या सुरक्षेसाठी विम्याची गरज भासू लागली आहे. काही निवडक विमा कंपन्यांनी ड्रोन इन्शुरन्स लॉंच केला आहे.

Read More