Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला काय मिळाले?

Budget 2023 Update: संसदेत काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील नागरिकांचे ज्याकडे लक्ष होते, शेवटी तो अर्थसंकल्प देशासमोर मांडण्यात आला आहे. देशातील विविध क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. पण यामध्ये महाराष्ट्राला काय मिळाले हे जाणून घेवुयात.

Read More

OBC विद्यार्थ्यांना सरकार देणार 21,600 रुपये: देवेंद्र फडणवीस

OBC STUDENTS: वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी 21,600 रुपये वर्षाकाठी दिले जातील

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार लागू करणार नाही - देवेंद्र फडणवीस

No Old Pension Scheme in Maharashtra: जुनी पेन्शन योजना राज्य सरकार देणार नाही! त्याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढून ठेवण्यात आला, यामुळे 1,10,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडेल.

Read More

JOB: आज कल्याण मध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; थेट मुलाखती अन् भरती

JOB: कल्याण महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था(Corporate Company), उद्योग(Business) यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे भरली जाणार असून या कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत.

Read More

Samrudhhi Mahamarg : समृद्धी महामार्गामुळे पुढच्या 2 वर्षात 50,000 कोटींचा महसूल - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातल्या 10 औद्योगिक जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग हा भारतीय जनता पार्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचा पहिला टप्पा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून आर्थिक विकास महाराष्ट्राच्या वाटेनं चालत येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का वाटतो?

Read More

Jalyukta Shivar 2.0: जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Jalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रात चर्चेत आलेली जलयुक्त शिवार योजनेच्या पुढील टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जलयुक्त शिवार 2.0 ही योजना लवकरच राज्यात कार्यान्वित होणार आहे.

Read More