Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Debt Mutual Funds : डेब्ट म्युच्युअल फंडात आली बंपर गुंतवणूक, पहिल्यांदाच पार केला 41 लाख कोटींचा टप्पा

Debt Mutual Funds : डेब्ट म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालीय. एप्रिल महिन्याच्या डेटामध्ये हे चित्र स्पष्ट झालंय. मागच्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक जवळपास 57 टक्क्यांनी घसरून 6,480 कोटी रुपये झाली. नेमकी किती गुंतवणूक झाली, याची सविस्तर आकडेवारी आणि माहिती घेऊ...

Read More

What is Debt Fund?: डेब्ट फंड म्हणजे काय? त्याचे कोणकोणते प्रकार आहेत?

What is Debt Fund?: डेब्ट फंड सिक्युरिटीजमध्ये तेच लोक गुंतवणूक करतात जे treasure bill, कॉर्पोरेट बाँड्स, व्यावसायिक कागदपत्रे, सरकारी सिक्युरिटीज आणि इतर अनेक(money market instruments) सारख्या निश्चित उत्पन्नची (fixed income) कमाई करतात. तुम्हाला सुद्धा माहिती असायला हवी, डेब्ट फंड म्हणजे काय? सविस्तर वाचा.

Read More

Dividend vs SWP : नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी कोणता पर्याय चांगला?

म्युच्युअल फंड (Mutual Fund) मधील गुंतवणूक ही भांडवली गुंतवणूक असते आणि ती बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे असं म्हटलं जातं की, जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर म्युच्युअल फंडमध्ये गुतंवणूक शकता.

Read More

इक्विटी म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

इक्विटी फंडामधील (Equity Schemes) गुंतवणूक सुमारे पाच पटीने वाढली असून म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता 38.89 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

Read More

2022 मध्ये हे शॉर्ट टर्म म्युच्युअल फंड (Short Term Fund) ठरतील फायदेशीर

Ultra Short Term Mutual Funds 2022 - जे गुंतवणूकदार कमी कालावधीसाठी पैसे गुंतवणूक करू इच्छित आहेत आणि ज्यांना लिक्विड फंडपेक्षा चांगला परतावा हवा आहे. त्यांच्यासाठी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More

एफएमपी म्हणजे काय आणि त्याचे फायदे समजून घ्या- Fixed Maturity Plans 2022

क्लोज-एंडेड डेब्ट फंड यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते आणि यात कमी धोका असतो. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (FMP) हा डेब्ट गुंतवणुकीसाठी एक चांगला मार्ग कसा ठरू शकतो, याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More