Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Honeypot Scam : क्रिप्टो हनीपॉट स्कॅम काय आहे? ते कसे टाळायचे?

घोटाळेबाज याद्वारे वापरकर्त्यांना फसवतात आणि थोड्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) काढण्यात यशस्वी होतात. जेव्हा तो एकाच वेळी अनेक वापरकर्त्यांसोबत असे करतो, तेव्हा ही रक्कम आपोआप मोठी होते.

Read More

Crypto Scam: हॅकर्सने वर्षभरात चोरले, क्रिप्टो गुंतवणुकदारांचे 4.3 अब्ज युएस डॉलर्स

Crypto Scam: क्रिप्टोच्या नावाखाली नागरिकांना फसवले, क्रिप्टो कंपनीत झाला घोटाळा, क्रिप्टो अकाऊंट हॅक केले अशा अनेक बातम्या गेल्या दोन वर्षात आपल्या कानावर सातत्याने येत आहेत. क्रिप्टो जसजसे प्रसिद्ध होत आहे, तसे त्यात घोटाळे वाढत आहेत. 2022 वर्षात क्रिप्टो टोनवर सायबर हल्ले करून हॅकर्सनी 4.3 अब्ज युएस डॉलर्स चोरले, यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More

Crypto Scam: जालना क्रिप्टो फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली, 700 कोटींचे नुकसान झाल्याचे उघड!

Crypto Scam: क्रिप्टोकरन्सीतून बक्कळ परतावा मिळेल या स्किम खाली अनेकांना फसवण्यात आले. आत्तापर्यंत यात 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातून किमान 10 हजार व्यक्तींना फसवले असल्याचा संशय आहे. यातून 300 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र हा नुकसानीचा आकडा 700 कोटींवर गेला आहे, अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

ED action on crypto exchange platform: ईडीची क्रिप्टो एक्सचेंजवर कारवाई, 907 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

ED screws on crypto exchange: सध्या जगभरातील क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ सुरू आहे. 2022 वर्षात अमेरिकेत अनेक क्रिप्टो एक्सेेंज प्लॅटफॉर्मचे घोटाळे बाहेर आले होते. वर्षाच्या सुरुवातीला भारतात ईडीमार्फत क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांवर कारवाई केली आहे. नेमके प्रकरण काय ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Delhi Crypto Scam: दिल्लीत 500 कोटी रुपयांचा क्रिप्टो स्कॅम; गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न्सचे आमिष

Delhi Crypto Scam: दिल्लीमध्ये नव्याने आलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिडितांना 200 टक्के रिटर्न्स आणि दुबईवारीचे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते.

Read More

Crypto Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्यातील कार्ल ग्रीनवुडला होणार 60 वर्षांची शिक्षा!

Crypto OneCoin Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी स्थानिक डिस्ट्रिक्ट जज एडगार्डो रामोस (Edgardo Ramos) हे 5 एप्रिल, 2023 या दिवशी ग्रीनवुडला शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.

Read More