Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Price Today : पॉलिगॉन, सोलाना 2% पेक्षा जास्त घसरले

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये (Cryptocurrency Market) काही काळ सुरू असलेला चढ-उतार मंगळवारीही कायम राहिला. मंगळवारी बहुतेक प्रमुख क्रिप्टो टोकन्समध्ये घट नोंदवली गेली.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईन 23 हजार डॉलरच्या खाली तर सोलाना आणि इथेरिअम 7 टक्क्यांनी वर

Crypto Price Today: क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईनची (Bitcoin) किंमत 4 टक्क्यांनी घसरली. तर इथेरिअम (Ethereum) 1600 डॉलरच्या खाली आली आहे.

Read More

Coinbase Layoff: क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसची नोकर कपातीची घोषणा; 950 कर्मचाऱ्यांना कमी करणार

Coinbase Layoff: क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेस (COIN) कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 20 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याची शक्यता आहे. कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनीत एकूण 4,700च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईनने अखेरीस पार केला 17 हजार डॉलरचा आकडा; तीन आठवड्यांच्या ट्रेडिंग रेंजमधून बिटकॉईन बाहेर

Crypto Price Today: बिटकॉईन आणि इथर या महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीसोबत इतर क्रिप्टोमध्येही तेजीचा ट्रेंड दिसून आला.

Read More

Crypto Price Today: Huboi एक्सचेंजच्या टेन्शनचा ट्रॉनला फटका, बॉंकची किंमतही 36 टक्क्यांनी घसरली

Crypto Price Today: बिटकॉईन 16,900 डॉलर्सवर ट्रेड करत होती, गेल्या 24 तासात त्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर दुपारच्या सत्रात बिटकॉईन 17,000 डॉलर्सवर पोहोचली होती.

Read More

Cryptocurrency Price: Bitcoin, Ether लाल रंगात; पण 24 तासांत क्रिप्टो मार्केटमध्ये 12.75 टक्क्यांची वाढ!

Cryptocurrency Price Today: सॅम बँकमन-फ्राईड यांनी FTX आणि इतर मनी लॉण्डरिंगमध्ये दोषी नसल्याचे कोर्टासमोर म्हटले. तसेच त्याच्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या आरोपांसाठी दोषी धरू नये, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली.

Read More

Crypto Price Today : बिटकॉइन 17 हजार डॉलरच्या खाली, डॉजेकॉइन, सोलाना आणि शिबू इनू 9% ने घसरले

गेल्या 24 तासांमध्ये, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) कॅपमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यामध्ये सुमारे 840 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होत होता.

Read More