Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. अमेरिकन डॉलर मजबूत स्थितीत गेलाय. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह मे महिन्यात व्याजदरात वाढ करणार आहे. या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार मात्र चिंतेत आहेत. त्यामुळे डॉलर मात्र मजबूत झालाय.

Read More

Windfall Tax on Crude : कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतर सरकारकडून विंडफॉल टॅक्स रद्द

Windfall Tax on Crude : कच्च्या तेलावरचा विंडफॉल टॅक्स सरकारनं पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच पेट्रोल (Petrol) आणि एटीएफवरचं (Aviation Turbine Fuel) निर्यात शुल्कही रद्द करण्यात आलं आहे. याबाबत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलीय. कच्च्या तेलावर 3500 रुपये प्रतिटन विंडफॉल टॅक्स आकारला जात होता. हा टॅक्स आता काढण्यात आलाय.

Read More

Crude Oil Price Fall: क्रूड ऑइलचा भाव घसरला, वर्ष 2023 मध्ये मंदीचे संकट वाढणार

Crude Oil Price Fall: जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये आज मंगळवारी क्रूडचा ऑइलचा भाव घसरला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्ष 2023 मध्ये मंदीचे संकट वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद आज क्रूड ऑइलच्या किंमतींवर उमटले.

Read More

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More

Crude skids below $80: क्रू़ड ऑइल स्वस्त,एका बॅरलचा भाव 80 डॉलरखाली घसरला, पेट्रोल-डिझेल दर कपातीची शक्यता

Crude skids below $80: कच्च्या तेलाचा भाव 80 डॉलर खाली घसरला आहे.कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलने रशिया-युक्रेन युद्धापूर्वीची पातळी गाठली आहे. याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे तेलाच्या आयातीचा खर्च कमी होईल. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे.

Read More

Crude Oil Price Sharp Fall: क्रूड ऑइल होतंय स्वस्त, मात्र भारतीयांसाठी पेट्रोल-डिझेल महागच

Crude Oil Price Sharp Fall: जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलचा भाव घसरला आहे, मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी भारतीयांना आणखी काही काळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. 21 मे 2022 नंतर आज 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत देशांतील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थेच आहेत.

Read More