Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jet Airways: बंद पडलेली जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण, नियामकाकडून मिळाली परवानगी

Jet Airways: बंद पडलेली जेट एअरवेज विमान वाहतूक पुन्हा सुरू होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विमान वाहतूक नियामकाकडून आवश्यक त्या परवानगी कंपनीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता जेट एअरवेजचं विमान लवरकच आकाशात उड्डाण घेणार आहे.

Read More

Air India खरेदी करणार 500 नवीन विमानं

Tata Group कडे Air India चा ताबा गेल्यानंतर आता टाटा समुहाने आक्रमकपणे कंपनीच्या विस्ताराच्या योजना आखायला सुरुवात केली आहे. थेट विमान प्रवास ही एअर इंडियाची खासियत. त्यासाठीच आता कंपनीला 500 नवीन विमानं हवी आहेत.

Read More

Shankar Mishra Case: विमान प्रवासात 'हे' नियम पाळा नाहीतर अडचणीत याल; भोगावी लागेल शिक्षा

Shankar Mishra Case: विमानप्रवास करताना प्रवाश्यांनी नियम पाळले नाहीत आणि गैरवर्तणूक किंवा कोणताही गुन्हा केला तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Read More

Air India Pee-Gate : बँकेनं ‘त्या’ कर्मचाऱ्याला कामावरून काढलं

Air India Pee-Gate : एअर इंडियाच्या न्यूटॉर्क - मुंबई विमानात एका बिझिनेस क्लास प्रवाशाने आपल्या सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्याचं प्रकरण अलीकडे गाजतंय. त्यासाठी हा माणूस काम करत असलेल्या बँकेनं त्याला कामावरून काढून टाकलं आहे

Read More

Jet Airways चे वरिष्ठ पायलट तसंच केबिन क्रू सदस्यांनी अचानक का दिला राजीनामा?  

Jet Airways मध्ये पुन्हा एकदा सामुहिक राजीनामा सत्र सुरू झालं आहे. व्यवस्थापकीय पदं, वरिष्ठ पायलट्स तसंच केबिन क्रू ही सोडून जातोय. एकीकडे जेय एअरवेज पुन्हा पंख पसरण्याचा प्रयत्न करतेय. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर नोकरवर्ग सोडून जातोय

Read More

Air India Direct Flight : एअर इंडियाची मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवा सुरू 

जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचा ताबा टाटा समुहाकडे गेल्यानंतर कंपनीने आपल्या थेट विमानसेवेत आणखी एका फेरीची भर घातली आहे. मुंबई ते अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को अशी सेवा आठवड्यातून तीन वेळा सुरू करण्यात आलीय. आणि नागरी विमान उड्डयण मंत्री ज्योतीर्आदित्य सिंदिया यांनी या सेवेचं उद्धाटन केलं.

Read More