Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Career Tips : बारावीनंतर 'हे' काही कॉम्प्युटर कोर्स करून मिळवू शकता चांगल्या पगाराची नोकरी, जाणून घ्या सविस्तर

Career Tips : तुम्हाला जर कम्प्युटर कोर्समधून मिळणाऱ्या नोकरीमध्ये आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. तुम्हाला वेब डिझाइन सारख्या क्षेत्रात आवड असेल तुम्ही त्यात आपले करिअर करू शकता. जाणून घ्या डिटेल्स

Read More

Career Tips : ट्रेंड लक्षात घेऊन बारावीनंतर करू शकता 'हे' कोर्सेस, काही दिवसातच होऊ शकतो बंपर नफा

Career Tips : अनेक मुलामुलींमध्ये मेकअप, डिझाईन, डेकोरेशन याचे सर्वोत्तम स्किल असते. त्याचाच फायदा घेऊन तुम्ही बारावीनंतर या स्किलशी संबंधित कोर्सेस करू शकता. यातून तुमचा मोठा बिझनेस उभा राहू शकतो.

Read More

Career Tips : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी मदत करतेय, Student Helping Hand Foundation

Student Helping Hand Foundation : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात. वाढत्या महागाईमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच अडचणींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना Student Helping Hand Foundation च्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

Career Tips : बारावीनंतर लवकरात लवकर कमाई करायची आहे, तर तुम्ही करू शकता 'हे' 5 बेस्ट कोर्स

Best Courses After 12th : तुम्हाला जर बारावी नंतर लवकरात लवकर नोकरी पाहिजे असेल किंवा कमाई करायची असेल तर काही कोर्स करून तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. 'या' 5 कोर्सला अप्लाय करू शकता.

Read More

Career Tips: एकलव्य फाऊंडेशनच्या मदतीने होत आहे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार..

Career Tips: अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे कारण असतो पैसा. पैसा नसल्यामुळे अनेक मुलंमुली शिक्षण घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी कार्यरत आहे, राजू केंद्रे यांचे एकलव्य फाऊंडेशन. त्यांच्या मदतीने मिळालेल्या विविध फेलोशिपबाबत आपण जाणून घेऊया.

Read More

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत का? जाणून घ्या

Real Estate: रिअल इस्टेट अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांतर्गत येते. रिअल इस्टेट क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या अनेक संधी आहेत. सध्या या क्षेत्रात नोकऱ्यांची वानवा आहे. माहित करून घेऊया या क्षेत्रात करियरच्या संधी काय?

Read More

Career Tips: तुम्हालाही चित्र काढण्याची आवड आहे? मग या क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी

Career Tips: मला 'चित्रकार'(Painter) व्हायचंय हे आपण पहिलेलं पहिलं स्वप्न(First Dream) असतं. पण योग्य मार्गदर्शन(Guidance) आणि संधी न मिळाल्याने हे पहिलं स्वप्न मागे पडतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या क्षेत्राबद्दल माहिती देणार आहोत.

Read More